छत्रपती शिवाजी महाराज
चरित्र आणि शिकवण
9789386455727 Aitihasik Charitra Ani Shikvan Chatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj Charitra Ani Shikvan Etihas Guidance Historical History Margadarshanpar Shivaji Shivaji Maharaj Shivaji Maharaj Charitra Shivprasad Mantri Vishwakarma Publication Vishwakarma Publications इतिहास ऐतिहासिक चरित्र आणि शिकवण छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज मार्गदर्शनपर विश्‍वकर्मा प्रकाशन शिवप्रसाद मंत्री शिवाजी महाराज
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
युगपुरुषशिवाजी महाराज यांचे हे छोटेखानी चरित्र. निनाद बेडेकर यांच्या छत्रपती ग्रंथसंपदेवर आणि व्याख्यानांवर आधारित हे पुस्तक म्हणजे शिवप्रसाद मंत्री यांचे संपादन आहे. महाराजांच्या चरित्रातून काय जाणावे आणि काय शिकावे याचे दिशादर्शन या पुस्तकातून केले आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात महाराजांचे जीवन चरित्र दिले असून, दुसऱ्या भागात त्यांच्या चरित्रातून काय शिकावे, ते सांगितले आहे.
दुसऱ्या भागात अफजलखानाचा खात्मा, शायिस्तेखानावर हल्ला या घटनांतून नेतृत्व कसे असावे, याचे धडे मिळतात. आग्र्याहून सुटका हा प्रसंग महाराजांचे अचूक नियोजन दर्शवतो, तर तानाजी मालुसरेचे साहस आत्मविश्वास दर्शवितो. नेताजी पालकर आणि प्रतापराव गुजर यांच्या कथाभागातून महाराजांनी मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही, हे समजते. अशा अनेक प्रेरणादायी गोष्टींवर पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat