भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
विकार - विचारप्रदर्शानांच्या साधनांची उत्क्रांती
8186995285 Aitihasik Bharatiya Vivahsansthecha Itihas Bhartiy Vivahsansthecha Etihas Bhartiya Vivahsansthecha Etihas Bhartiya Vivahsansthecha Itihas Etihas Historical History Information Informative Itihas Itihasacharya V K Rajwade Itihasacharya V. K. Rajvade Itihasacharya V. K. Rajwade Itihasacharya V.K.Rajvade Itihasacharya Vi.Ka.Rajwade Lokvangmay Griha Prakashan Lokvangmay Prakashan Lokvangmaya Griha Mahitipar V K Rajvade V K Rajwade V. K. Rajvade V. K. Rajwade V.K.Rajvade V.K.Rajwade Vikar - Vicharpradarshananchya Sadhnanchi Utkranti Vivahsanstha Vivahsansthecha Etihas इतिहास इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ऐतिहासिक भारतीय विवाह संस्थेचा इतिहास भारतीय विवाह संस्था भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास माहितीपर लोकवाङमय गृह विवाहसंस्थेचा इतिहास
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 250 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 20% OFF  R 250 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
'१९ व्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकात मराठीत झालेले लेखन हा 'प्रगत विचारांचा स्रोत'च होता. आज मात्र शिक्षित समाजानेच त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसते आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी बुवा, बाबांकडे रांगा लावण्याची प्रवृत्ती फोफावली आहे. अशावेळी आठवण होते ती त्या नवजागराची. राजवाड्यांच्या बहुमुखी प्रतिभेची ओळख झाली ती या वाचनातून.

विशेषत: भारतीय विवाहसंस्थेचा त्यांनी लिहिलेला इतिहास म्हणजे प्रागैतिहासिक काळातील कुटुंबजीवन, समाजजीवन व रुढींचा ऐतिहासिक दृष्टीने घेतलेला शोध; आणि तोही गेल्या शतकात! माणसाच्या उत्क्रांत होत आलेल्या जीवनाकडे ऐतिहासिक दृष्टीने पाहण्याचा राजवाड्यांचा प्रयत्न ही पौरात्य समाजातीलच एक अभूतपूर्व घटना आहे. या विषयाची आस्था असणार्‍या एंगल्सपर्यंत राजवाड्यांचे साहित्य पोहोचले असते तर तो ते डोक्यावर घेऊन नाचला असता. राजवाड्यांचे सर्वच विचार पटतील असे नाही; पण त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.'

- प्रा. रथ
Book Review
Write a review

N j Pahune Patil
02 Jan 2020 05 30 AM

Realistic and with proof narration of today’s family history. Some time it difficult to digest but it is mentioned with proof and proper references. So we have to.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat