Assorted StoriesKathasangrahNavata Book WorldNavata BooksNavata GranthvishwaNavata PrakashanNavataa Book WorldNavataa Book World Navataa BooksNawata Book WorldNawataa Book WorldNawataa BookaNawataa BooksShort FictionStoriesStoryUntouch Koparaअनटच कोपराकथासंग्रहनवता ग्रंथविश्वनवता प्रकाशननवता बुक वर्ल्ड
Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
माणसाला रोज वेगळे अनुभव येत असतात. काही सुखद, काही दुःखद असतात. काही अनुभव, प्रसंग त्यातील व्यक्ती, काही नाती मनाला दाबले जातात. अशा घटनांमध्ये गुंफलेल्या कथा उर्मी यांनी 'अनटच कोपरा'मधून गुंफले.
दिनकर-सुनैनाची लाडात वाध्वारी मुलगी मीनाक्षीचा हेकट स्वभाव, बार्बी डॉलशी निर्माण झालेल्या नात्यातून तिने चिमुकल्या बहिणीशी मांडलेला दुरावा, सिग्नलवर भिक मागणाऱ्या मालाची फसवणूक, चाळीत राहणाऱ्या शाळकरी विजूला आलेला अनुभव व मनावर कायमची झालेली खोल जखम, अम्मी व तीन भावंडाबरोबर राहणाऱ्या दहा - अकरा वर्षांच्या फरहानवर झालेला अत्याचार,
एका रात्री झालेला खून प्रत्यक्ष पाहणाऱ्या उल्काला मनोरुग्णालयात डांबण्यापर्यंत खुन्याची पोचलेली मजल अशा अनेक घटना या कथांमधून समोर उभ्या राहतात.