Hard Copy Price:
25% OFF R 320R 240
/ $
3.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
दिनांक ३१ जुलै २००७ रोजी भारी शस्त्रात्रे घेऊन पाकिस्तानमधून कश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवद्यांना रोखताना कर्नल वसंत बंदुकीची गोळी लागून जखमी झाले. तशा जखमी अवस्थेतही ते शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले. त्यांच्या ह्या सर्वश्रेष्ठ त्यागाची जाणीव ठेवून त्यांना 'अशोकचक्र' ह्या भारतातील शांतीकाळातील सर्वोच्च शौर्यपुरस्काराने सन्मानित करण्यात Forever Forty (सदैव ४०) हा त्यांच्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षांच्या आयुष्याचा आनंदोत्सव आहे. प्रत्येक नववर्ष, वाढदिवस आणि लग्नाच्या वर्षगाठीला कुटुंबीयांपासून दूर असतानाही आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवून कडाक्याच्या थंडीत खडकाळ आणि निरस पर्वतांवरील आसपासची परिस्थिती जिवंत करणाऱ्या त्यांच्या चारशेहून अधिक पत्रांमधून त्यांची प्रेमभावना, राष्ट्रभावना ओथंबून वाहताना दिसते.वयाच्या केवळ ४० व्या वर्षी अतिरेक्यांशी झुंजताना वीरमरण आलेले कर्नल वसंत वेणूगोपाल ह्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत स्फूर्तिदायक आहे. त्यांची पत्नी आणि सुप्रसिद्ध नर्तकी सुभाषिनी वसंत ह्यांच्या लेखणीतून हा प्रवास शब्दबद्ध झाला आहे. त्याच्या मराठी अनुवाद वीरमाता अनुराधा गोरे यांनी केला आहे. अशी ही एका कुटुंबवत्सल योद्धाची अमर कहाणी...!