मला उध्वस्त व्हायचंय
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 160 R 120 / $ 1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
बाई जोपर्यंत लज्जा, संकोच न् त्यागाची सहनशील वस्त्रं उतरवत नाही, तोवर
तिचं भोगणं, तिचं दुःख हे दुर्लक्षित किंवा गृहीत धरलं जातं...न् स्त्रीचं दुःख गृहीत धरलं
जाणं हे ज्या समाजाला मान्य असतं, तो समाज तिला कौतुक, सहानुभूती किंवा वाटोळं या
तीन गोष्टींशिवाय दसरं काहीही देऊ शकत नाही. समाजाला ते बळी जाणं अंगवळणी
पडतं; सवयीचं होतं.
माझ्या व्यक्तिगत आयुष्याची चामडी सोलून काढली पूर्णत: न काही जण
त्याला वातड म्हणाले, तरीही हरकत नाही. एक वेगळं अनुभवविश्व जगलेलं माझं आयुष्य
या घडीला समोर येणं आवश्यक वाटतं मला-माझ्या दृष्टीन...
स्वत:च्या आयुष्याला सामोरं जाणं यापेक्षा चारचौघांसमक्ष त्याचं निखळ नग्र
रूप पाहण जास्त कठीण आणि दाहक असतं. आत्मचरित्र आजवर कित्येकांनी
लिहिलंय..पण आत्मचरित्र लिहिलं म्हणजे खरंच माणूस मांडून होतो का? कुठलीही
महत्त्वाची व्यक्ती नसलेली मी केवळ स्त्री म्हणून माझ्या आयुष्याच्या संगळ्व्या खिडक्या-
दारं उघडायचं ठरवलं! हे एक मूर्ख धाडस म्हणा किंवा काहीही म्हणा... शेवटी लिहिणं-
सांगणं...या गोष्टी काही वेळा इतक्या अपरिहार्यपणे, अटळपणे घडत जात असतात, की
समोर प्रेक्षक-वाचकवर्ग असला काय, नसला काय, त्या आपल्या बोलत असतात.
मला एक स्त्री म्हणून या पुरुषप्रधान संस्कृतीकडे न्यायमागायचाय , माझ्यापुढे
माझी भूमिका स्पष्ट आहे.
Book Review
Write a review

Sangramsinh Patil
02 Jul 2023 05 30 AM

प्रत्येक विवाहित पुरुषाने हे पुस्तक वाचलं पाहिजे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat