Hard Copy Price:
25% OFF R 190R 142
/ $
1.82
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही विषयांवर लोकांची टोकाची मते असतात. प्रत्येकाच्याच मनातील वादळ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी शब्दांमध्ये पकडले आहे. या विषयांकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन त्यांनी सांगितला आहे. नशीब, देव, नीती यांवर चर्चा केली आहे. महिला आणि अंधश्रद्धा निर्मुलन याबाबतचे स्वरूप, कारण, उपाययोजना, यांचा उहापोहही पुस्तकात केला आहे.
फलज्योतिषांचे वास्तव मांडले आहे. तर अंगात येणे, झपाटणे, संचार, साक्षात्कार, यांचा मनोवैज्ञानिक अंगाने शोध घेतला आहे. हे मानसिक आजार असल्याचे सिद्ध करून त्यावर त्यावर उपचारही सांगितले आहेत. या विषयावर अविरत कार्य करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या विचारांची आणि तळमळीची ओळखही पुस्तकातून होते..
अत्यंत सुंदर पुस्तक, आपल्या विवेक बुध्दी ला चालना देणारे पुस्तक
MAHENDRA PITAMBAR SHINDE
20/07/2019
अतिशय चांगले पुस्तक आहे. वाचल्यावर तुमच्या मध्ये कितीही नाही म्हटले तरी बदल अटळ आहे
Kira
20/01/2018
He Pustak amchyasarakhya tarunana hya Jagat vivekane ladhanyachi Ani manavatene jaganyachi shikavan det ahe ewdh Mi nkki sangu shakto.
Mi Dr Dabholkaranchi Pustak dar lagn samarambhat Ani itar karyakramat bhet mhanun det asato. Mulanchi reaction far apratim milat ahe. Ajun pustakanchi magani te Karat ahe.. tumhi ajun hi amchyat pahilyapeksha jast prabhavipane kam Karat ahat Dr dabholkar. Salute and thanks.
संतोष
29/10/2015
हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसाने आपल्या संग्रही ठेवावे आणि पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे. यामध्ये तुम्हाला फलज्योतिष हे कसे थोतांड आहे हे सप्रमाण सिद्ध केलेले आहे. तसेच दाभोळकर यांचे परमेश्वाराबद्दलचे विचार अतिशय उद्बोधक आहेत. या पुस्तकामधील काहे भाग हा माध्यमिक शाळांमधील पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट केला जावा असे वाटते.
Sandip Kumbhar
05 Nov 2015 05 30 AM
Dabholkar Sir ani tyanche kary yamadhe mala kadhi swarthacha vaas nahi ala. Tyamule tyanchyavar tika karanaryani jara vichar karava.