संपूर्ण ध्यान ( मराठी )
२२२ प्रश्ने
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 225 R 169 / $ 2.17
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 225 R 168 / $ 2.15
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
हे पुस्तक एक विशिष्ट पद्धतीचा आविष्कार आहे.

"ध्याना'सारख्या जटिल वा कठीण वाटणाऱ्या विषयाचा तळ सहजरीत्या गाठता येईल व आपल्या लक्षात येईल की "ध्यान' अनाकलनीय नसून स्वत:चे असणे आहे, स्वत:चे अस्तित्व आहे.

या पुस्तकात "विद्यार्थी ते भक्ता' पर्यंतच्या प्रवासाच्या वाटचालीतील ध्यान संदर्भांशी निगडित प्रश्नांची उत्तरे सरश्रींनी दिली आहेत व ती दोनशे बावीस प्रश्नांद्वारे दिलेल्या उत्तरांच्या स्वरूपात आहेत.

"ध्यान' संदर्भातील लोकांचे प्रश्न, शंकांचे निराकरण करणे, उकल करणे तसेच प्रत्येक साधकाला त्याच्या अवस्थेनुसार उत्तर देणे हा या पुस्तकाचा एकमेव हेतू आहे.

ध्यानाच्या बाबतीत निखळलेले दुवे साधण्याचा प्रयत्न यात केला आहे.

"ध्याना'सारख्या विषयाला सहज, सुलभ व सोपे करण्यासाठी याची पाच भागांत विभागणी केली आहे.
Book Review
Write a review

Sudhir Kirloskar
01 Apr 2013 05 30 AM

Great book with innovation idea of Q&A around dhyan. Must read for a person doing or interested in meditation.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat