धिंड
9788177668087 Assorted Stories Dheend Dhind Kathasangrah Marathi Fiction Mehata Publication Mehata Publishing House Mehta Publishing Mehta Publishing House Shankar Paatil Shankar Pateel Shankar Patil Short Fiction Short Stories Stories Story कथासंग्रह धिंड मेहता पब्लिशिंग हाऊस शंकर पाटील
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
"म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका." राऊ खोतानं साफ झिडकारलं, तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला. "हसून दावू नका. खरं सांगतो, मी घेतल्याली न्हाई."
रामभाऊ हसून म्हणाले, "गड्या, तुझं डोळं सांगत्यात की रं !"
"अण्णा, डोळं काय सांगत्यात ? गप, उगच गप्प बसा."
"उतरंस्तवर गप बसावं म्हणतोस व्हय राऊ ?"
"अहो, काय चढलीय का मला ?"
"अजून चढली न्हाई म्हणतोस ?"
"अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नग. शिवल्याला न्हाई म्या त्याला !"
एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, "शिवल्यालं न्हाईस तर मग दडून का बसला होतास ?"
"शेबास ! म्या काय दडून बसलो होतो काय ?"
"दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास ?"
"माळ्यावर काय करतोय ! गडद झोपलो होतो ?"
"मग खाली जागा नव्हती काय ?"
"ते तुम्हाला काय करायचं ? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू !"
राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.
शंकर पाटलांच्या मराठी मनांवर अधिराज्य करणार्‍या ढंगदार कथा.
Book Review
Write a review

हनमंत
19 Sep 2010 06 26 PM

खरच खूप छान आहे
raj
17 Sep 2010 03 38 PM

this book is very good to read , i like the charactor of these story.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat