तुम्ही अन् तुमची मुलं!
Anuvadit
Avinash Bhome
Information
Informative
Mahitipar
Mehata Publishing House
Mehta Publishing House
Parkinson
Pawari
Rustumji
Translated
Translation
Tumchee Mule
Tumchi Mule
Tumhee
Tumhee An Tumchee Mule
Tumhi
Tumhi An Tumchee Mule
Tumhi An Tumchi Mule
अनुवादित
अविनाश भोमे
तुमची मुलं
तुम्ही
तुम्ही अन् तुमची मुलं
तुम्ही अन् तुमची मुलं!
पार्किन्सन
पावरी
मेहता पब्लिशिंग हाऊस
माहितीपर
रुस्तुमजी
Pages: 132
Weight: 127 Gm
Binding:
Paperback
ISBN10: 8177664174
Hard Copy Price:
25% OFF
R 160
R 120
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
संपूर्ण माहितीपूर्ण व अत्यंत सुस्पष्ट विवेचन करणारे हे पुस्तक, सर्व वयोगटांतील मुलांशी वागताना, प्रत्येक पालकाला दैनंदिन व्यवहार्य जीवनात अत्यंत उपयोगी पडेल.
लहान बाळापासून ते किशोर-वयातील मोठ्या मुलांशी कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक, 'पालकांची गीता’ ठरली नाही, तरच नवल. एकदा वाचायला घेतल्यावर संपूर्ण वाचल्याशिवाय हे पुस्तक खाली ठेवणे हे कोणाही पालकाला जवळजवळ अशक्यच.
मुलांचे संगोपन ही गोष्ट दैवावर सोडून चालणार नाही. फारच थोड्यांना ह्याबाबतचे उपजत ज्ञान असते. मुलांना जर योग्य तर्हेने वाढवून मोठे करायचे असेल, तर प्रत्येक पालकाला ह्याबाबतीत खूप काही शिकण्यासारखे आहे, अभ्यासण्यासारखे आहे, आणि त्यासाठीच हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. उपयुक्त ठरणार आहे.
आई-वडिलांनी मानसशास्त्रातील उच्च पदवी मिळवलेली असो किंवा आयुष्यात एकही परीक्षा दिलेली नसो, सर्वच पालकांना हे पुस्तक म्हणजे 'लाख मोलाचा सल्ला’ देणारा मार्गदर्शक वाटेल.