Home
>
Books
>
आध्यात्मिक, अनुवादित
>
Ek Ek Paul Vaidnyanik Chintan Ani Dharm - एक एक पाऊल वैज्ञानिक चिंतन आणि धर्म
एक एक पाऊल
वैज्ञानिक चिंतन आणि धर्म
AadhyatmikAdhyatmikAnuvaditEk Ek PaaulEk Ek PaoolEk Ek PaulMehata Publishing HouseMehta Publishing HouseOshoPaoolPaulSpiritualTranslatedTranslationVaidnyanik Chintan Ani Dharmअध्यात्मिकअनुवादितआध्यात्मिकएक एक पाऊलओशोमेहता पब्लिशिंग हाऊसवैज्ञानिक चिंतन आणि धर्म
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/
$
1.80
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एक एक पाऊल’ मध्ये ओशो रजनीश यांच्या दहा प्रवचनांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रवचनांमध्ये दारिद्र्य निर्मूलन, जिज्ञासा-साहस-इच्छा, भारतातील धार्मिकता, संघटित धर्मांचे स्वरूप, वैचारिक क्रांतीची गरज, समाजपरिर्वन, संततिनियमन असे विषय आलेले आहेत. त्या प्रत्येक बाबतीत ओशो रजनीश यांचे चिंतन हे रूढ मतप्रणालीपेक्षा वेगळे आहे, आणि अनेकांना ते धक्कादायकही वाटेल. प्रचलित व्यवस्थेवर हा चढविण्यात रजनीशांना एक प्रकारचा आनंद वाटे आणि लोकांनी खडबडून जागे व्हावे वा वादाला प्रवृत्त व्हावे अशा प्रकारे विषयांची मांडणी करण्यात त्यांचा हातखंडा होता. परंतु विशिष्ट विषयावरील आपली मते मांडत असताना रजनीश दृष्टांत व उदाहरणे देऊन अत्यंत रंजकपणे आपल्या प्रवचनातील युक्तिवादाची आखणी करीत. या पुस्तकातील प्रत्येक प्रवचन हे अशा सपर्मक युक्तिवादाने परिपूर्ण आहे. रजनीशांची बौद्धिके ही अशी आपल्या रूढ समजुतींना, विचारांना आव्हान देतात, हादरा देतात. उद्ध्वस्त करतात. उदाहरणे, दृष्टांत याबरोबरच एक प्रकारचा बिनतोड युक्तिवाद करण्यात ते निष्णात आहेत. त्यामुळे त्यांची कॅसेटवरील प्रवचने ऐकणे किंवा त्यांचे ग्रंथ वाचणे हा एक बौद्धिक झटापटीचा मामला ठरतो.