Swati Deepak Khokale - Washim
27/05/2014
अस्वथ करणा-या कथा आहेत, प्रत्येक आई वडिलांनी हा संग्रह आवश्य वाचवा. कदाचित आपली मुले कुणाच्या वासनेची शिकार तर होत नाहीत याची खबरदारी व काळजी घ्यावी... समाज प्रभोधन करणारा सर्वोत्तम कथा संग्रास, लेखिका गौरी मुटकेकर यांचे अभिनंदन...