सातमाईंचे रान - भाग १
eBook Price: 25% OFF  R 699 R 525 / $ 6.73
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
‘सातमाईंचे रान’ ही एक अशी अद्भुत कादंबरी आहे, की ही कादंबरी लिहिणार्‍या मला त्या वेळी ह्या सातमाईंच्या जागृत अस्तित्वाबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्या वेळी मी अमेरिकेत होते. एका बर्फाने गारठलेल्या रात्री ह्या सातमाईंचे प्रत्यक्ष अस्तित्व माझ्याजवळ मी अनुभवणे आणि नंतर माझे झपाटल्यासारखे लिहितच राहणे म्हणजे ही सातमाईंची कादंबरी आहे.

ह्या कादंबरीत मी अनेक पात्रे गुंफली आहेत. तसेच ह्या सर्व पात्रांच्या वेगवेगळ्या भावना, आजीची माया, एका आईचे वेडे वात्सल्य, कुणाचे क्रौर्य तर कुणाचा शृंगार हे सर्व ह्या कादंबरीत आले आहे. ज्या वेळी खोताच्या अंबाआजीचा मृत्यू होतो, तेव्हा सर्व मांजरीवाडीतील गावकर्‍यांना ह्या खोताच्या सातमाईंचे व खोताच्या त्या झपाट्याचे प्रत्यक्ष सत्यदर्शन होणे, ह्या सर्व सत्य वास्तवाचे प्रतिबिंब म्हणजेच ही ‘सातमाईंचे रान’ कादंबरी आहे. माझी स्वत:ची ह्या जागृत देवस्वरूप सातमाईंवर नितांत विश्वास, श्रद्धा आहे कारण...
जिथे श्रद्धा आहे, तिथे विश्वास आहे.
जिथे विश्वास आहे, तिथे सातमाई आहेत.
आणि जिथे सातमाई आहेत,
तिथे काहीही घडू शकते!
Book Review
Write a review

Shilpa Deshpande
12 Jun 2019 05 30 AM

कादंबरी अतिशय छान आहे. वाचताना खिळवून ठेवते. 'पुढे काय होईल' याची उत्सुकता वाढवते. लेखिकेची लिखाणावरची पकड खूपच कौतुकास्पद आहे. वाचताना मन दुसरीकडे भरकटत नाही. कादंबरीतील पात्रे काल्पनिक असली तरी वास्तवाशी एकरूप होतात. आपलीशी होऊन जातात. त्यांचे स्वभाव, स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा या जवळ कुठेतरी पाहिलेल्या, भासलेल्या, अनुभवलेल्या जाणवत राहतात. कादंबरीतला एखादा सुखद प्रसंग हसवून जातो, तर एखादा दुःखद प्रसंग डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. देशावरची भाषा अतिशय सुंदर रीतीने वापरली आहे. भाषेचा लहजा उत्तम सांभाळला आहे. ही कादंबरी बुक शेल्फ मध्ये असावी अशीच आहे.
deepa lolayekar
28/11/2019

खूप छान पुस्तक सुंदर मांडणी
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat