Home
>
Books
>
सेल्फ हेल्प, आध्यात्मिक
>
Vichar Niyam (Marathi) ( Paper back ) The Power of Happy Thoughts - विचार नियम (मराठी) ( Paper back ) The Power of Happy Thoughts
विचार नियम (मराठी) ( Paper back )
The Power of Happy Thoughts
9788184152135AadhyatmikDevelopmentSarashreeSarashriSarshreeSarshriSelf DevelopmentSelf HelpSir ShreeSir ShriSirshreeSirshree TejparkhiSirshriSirshri TejparkhiSirsreeSirsriSpiritualThe Poower Of Happy ThoughtsVichar NiyamVichar Niyam (Marathi)Vichar Niyam (Marathi) ( Paper Back )Vichar Niyam MarathiWow PrakashanWow PublicationWow PublishingWOW Publishing PVT. Ltd.WOW PUBLISHINGS PVT. LtdWOW PUBLISHINGS PVT. Ltd.आध्यात्मिकउद्दिष्टध्याननकारात्मकलक्ष केंद्रितविचार नियम (मराठी)विचार नियम (मराठी) ( Paper Back )विचारसूत्रेवॉव पब्लिशिंग्ज् प्रा. लि.शांतीची गरजसकारात्मकसरश्रीसरश्री तेजपारखीसेल्फ हेल्पસેલ્ફ ડેવલપમેન્ટસેલ્ફ ડેવલપમેન્ટ Happy Thoughts
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
42% OFFR 250R
146
/ $
1.87
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
विचार करणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. पण विचाराला नकारात्मक आणि सकारात्मक किनारही असते. नकारात्मक विचारांमुळेच माणसाचे वर्तन, त्याच्याशी इतरांची वागणूक ही तशीच होत जाते. आणि माणूस दुखी होतो. हे टाळण्यासाठी आणि जीवन आनंदी करण्यासाठी हॅपी थॉट्स किंवा शुभ विचार करणे आवश्यक असते.
ते अंगी कसे बाणवायचे याचा मंत्र सरश्री यांनी 'विचार नियम' मधून दिला आहे. विचार कसा करावा, होश आणि जोशात केले जाणारे विचार हव्या असणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे, जीवनात भव्यदिव्य योजना करण्याचे उद्दिष्ट, इतरांच्या विचारांचा परिणाम होऊ न देणे अशी विचारसूत्रे यात मांडली आहेत.
ध्यान, ध्यानाची प्राथमिक तयारी, 'मी'पणाचा शोध, शांतीची गरज, प्रत्येक घटनेचा स्वीकार करण्याची वृत्ती, धन्यवाद देण्याची आवश्यकता, आनंदी जीवनासाठी योगाभ्यास आदींमधून आपल्यातील चांगल्या विचारांची शक्ती जागविण्यासाठी मदत होते. यातील प्रत्येक प्रकरणांनंतर प्रश्नोत्तरे दिली असल्याने मनातील शंकांचे निरसनही होते.