Home
>
Books
>
माहितीपर, अनुवादित
>
Chicken Soup For The Soul Indian Mothers - चिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्स
चिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्स
Chicken SoupChicken Soup For The SoulChicken Soup For The Soul Indian MothersChiken Soup For The Soul Indian MothersIndian MotherIndian MothersJack CanfieldJack KanfieldMark HansenMark Victor HansanMark Victor HansenMehata Publishing HouseMehta Publishing HouseThe Soul Indian MothersVrushali Patwardhanइंडियन मदर्सइंडीयन मदर्सचिकन सूपचिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्सजॅक कॅनफिल्डद सोलमेहता पब्लिशिंग हाऊसमार्क व्हिक्टर हॅन्सनवृषाली पटवर्धन
Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
स्त्री ही आई झाली, की तिचे विश्वच बदलते. छोट्या बाळाचा हात धरलेली आई पुढे बाल कितीही मोठा झाला तरी त्याच्याबरोबर असते. आई म्हणून तिच्यात मोठी उर्जा निर्माण होते. तिच्या जोरावर ती कठीण प्रसंगी उभी राहते. ती एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असते. अशा आईच्या प्रेमाला सलाम करीत तिच्याबद्दल गोष्टी 'चिकन सूप फॉर द सोल इंडियन मदर्स'मध्ये वाचायला मिळतात.
अमजद अली खाँ, रवीना टंडन, बिपाशा बसू यांसारख्या कलावंतांबरोबरच सामान्यांनी आईविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून आपल्या आईच्या आठवणीने मन भरून येते. याचे लेखक जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन, रक्षा भारदिया आहेत. मराठी अनुवाद डॉ. वृषाली पटवर्धन यांनी केला आहे.