Tushar Khalge
09 Jan 2020 05 30 AM
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी. आवर्जून वाचावे असे पुस्तक. नक्की वाचा...
Rahul
09 Jul 2019 05 30 AM
जीने का उत्कृष्ट मार्ग बतानेवाला यह किताब एक उत्कृष्ट रचना है।
Sudarshan Gharjale
31/07/2019
या पुस्तकातून खूप काही गोष्टी शिकल्या आणि वास्तव काय आहे याची जाणीव झाली .खुप सुंदर पुस्तक आहे .
Prashant jadhav
31/07/2019
खूपच छान पुस्तक आहे.
Jadhav harshad
30/07/2019
प्रथम कुलकर्णी सरांचे धन्यवाद !, हे पुस्तक वाचल्यानंतर माणसात खूपच बदल घडून येईल, म्हणून सर्वांना विनंती आहे की ,यूट्यूब आणि फेसबुकवर तसेच इन्स्टाग्रामवर वेळ घालवण्यापेक्षा हे पुस्तक एक तास वाचले तर जीवनला उत्कृष्ट वळण लागेल.