कुण्या एकाची धरणगाथा
एका शेतकऱ्याच्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी
Aatmacharitra Abhimanu Suryavanshi Abhimanyu Sooryavanshi Abhimanyu Suryavanshi Anubhav Kathan Autobiography Development Of Land Dharan Dharan Gatha Dharangaatha Draught Ekachi Gatha Gopal Sagar Gopalsagar Keljhar Kelzar Kunya Kunya Ekachi Dharan Gatha Kunya Ekachi Dharanagatha Kunya Ekachi Dharangatha Kunyaa Ekaachee Dharanagaathaa Kunyaekachi Dharanagatha Making Of Dam Making Of Dam Gopalsagar Memories Samakalin Prakashan Suhas Kulkarni अनुभव कथन अभिमन्यू सूर्यवंशी आत्मचरित्र एकाची कुण्या कुण्या एकाची धरणगाथा कुण्याएकाची धरणगाथा गाथा धरण धरणगाथा समकालीन प्रकाशन सुहास कुलकर्णी
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 125 R 94 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
समोर एखादे ध्येय असेल आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची दुर्दम्य इच्छा असेल, तर साधेसुधे जगणारा सामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो, हे अभिमन्यू सूर्यवंशी यांनी या पुस्तकातून दाखवून दिले आहे.

ही एक सत्यकथा आहे. गोपाळ मोरे या सर्वसामान्य चौथी उत्तीर्ण शेतकऱ्याची ही गाथा आहे, आपण राहात असलेला दुष्काळी भाग पाण्याने भिजावा, हे स्वप्न मोरे यांनी पहिले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

आमदारापासून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवाचे रान केले. या कहाणीला सुरुवात १९६९ पासून होते.

मोरे यांच्या या प्रयत्नांना केळझर धरणाच्या रूपाने यश आले. हे धरण 'गोपाळसागर' या नावाने ओळखले जाते. त्याचीच ही रोमांचकारी कहाणी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat