मिशन वैष्णोदेवी
Aadhyatmik Dr Sacchidanand Shevade Dr Sachchidanand Shevade Dr Sachchidanand Shevde Dr Satchidanand Shevde Dr. Sacchidanand Shevade Dr. Sachchidanand Shevade Dr. Sachchidanand Shevde Dr. Sachidanand Shevade Dr. Satchidanand Shevde Dr.Sachchidanand Shevade Jagmohan Mishan Vaishnodevi Mision Vashnodevi Mission Vaishnodavi Mission Vaishnodevi Moorayaa Prakashan Moraya Prakashan Moraya Prkashan Morya Prakashan Sacchidanand Shevade Sachchidanand Shevade Sachchidanand Shevde Sachidanand Shevade Satchidanand Shevade Satchidanand Shevde Spiritual आध्यात्मिक जगमोहन डॉ सच्चिदानंद शेवडे डॉ. सच्चिदानंद शेवडे डॉ.सच्चिदानंद शेवडे मिशन वैष्णोदेवी मोरया प्रकाशन सच्चिदानंद शेवडे सच्चिदानन्द शेवडे
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
धार्मिक स्थळ म्हंटले, कि आपल्या समोर येतो तेथील तो गलिच्छ परिसर. भिकारी, हारफुले व अन्य वस्तूंच्या दुकानांची गर्दी, विक्रेत्यांची, दलालांची अरेरावी, पंडित, गुरुजी, पंडे यांचे पूजेसाठी मागे लागणे हा अनुभव साधारण सर्वत्र येतो. वैष्णोदेवी स्थानाचीही अशीच अवस्था होती. १९८६ मध्ये जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी वैष्णोदेवी परिसराची स्थिती पाहून ती बदलण्याचा निश्चय केला. कुरुपतेकडून सौंदर्याकडे प्रवास करण्यासाठी त्यांनी नियोजन करून आखणी केली.

त्याची अंमलबजावणी तातडीने केल्याने वैष्णोदेवीचे आजचे देखणे रूप साकार झाले आहे. कटरापासून १४ किलोमीटरचे अंतर चढून जाण्यासाठी
प्रशस्त रस्ता, पायऱ्या, आश्रयगृहे,विश्रामगृहे बांधली. आसपासच्या गावांमध्ये कल्याणकारी योजना राबविल्या. आरोग्य सुविधा उपलब्ध केली. महिलांसाठी कल्याण केंद्रे सुरु केली. हा सर्व प्रवास कसा झाला हे जगमोहन यांनी 'मिशन वैष्णोदेवी- संघर्ष आणि उत्कर्ष' मध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर धर्म, हिंदू धर्माची ओळख व महती यात दिली आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. सच्चीदानंद शेवडे यांनी केला आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat