द कर्स ऑफ नालंदा
Bahadur Manna Nature Nilima Deshpande Nisarg Vishayak Saptarshi Prakashan The Curse Of Nalanda द कर्स ऑफ नालंदा निसर्ग विषयक नीलिमा देशपांडे सप्तर्षी प्रकाशन
Not in Stock

 
Hard Copy Price: 25% OFF
R 175 R 131 / $ 1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
मन्ना बहादुर या प्रथितयश लेखिका, कवयित्री, संवाद-लेखिका आणि चित्रकार आहेत. त्यांची पहिली इंग्लिश कादंबरी 'द डान्स ऑफ डेथ 'मार्च २०१२ मध्ये पेंग्विन इंडियाने प्रकाशित केली. जगभरातून या कादंबरीला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचे कौतुक झाले. त्यांचा 'धूप-छाव' नावाचा हिंदी भाषेतील कवितासंग्रह २००९ मध्ये तर 'निलंजना' नावाची कादंबरी २००७ मध्ये प्रकशित झाली आहे. २००६ मध्ये 'अक्स मेरे जजबात के' आणि 'शेर-ओ-शायरी आणि गजल' हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. सत्तरच्या दशकातला दूरदर्शनवरील प्रसिद्ध चेहरा म्हणजे मन्ना बहादुर. तयांनी साप्ताहिकी सारखे अनेक कार्यक्रम त्यांनी लिहिले आहेत. शिवाय त्यांचे निवेदनही केले आहे. १९९४ नंतरच्या काळात त्यांनी कश-म-कश आणि दृष्टांत, चौके पे छक्का अशा मालिकांचे संवादही लिहिले आहेत. १९९३-९४ च्या काळातील सिद्धार्थ बासुंच्या मंच-मसालाची सर्जनशील संकल्पना त्यांचीच. लहानमुलांसाठी तयार होणाऱ्या कॅसेटचे संवादही त्यांनी त्यावेळी लिहिले आहेत. १९८७ ते ८९ मध्ये त्यांनी दूरदर्शनसाठी बातम्या तयार करण्याचे काम केले आहे. ऑल इंडिया रेडिओमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. त्या मूळच्या बिहार ( पटना ) येथील असून सध्या फरिदाबाद ( हरियाणा ) येथे वास्तव्यास आहेत.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat