डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा
eBook Price: 20% OFF  R 250 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Summary of the Book
देशात शांततेबरोबरच स्थैर्य आणि सुव्यवस्थेचीही गरज असते. राष्ट्रीय सुरक्षा यावर अवलंबून असते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या महासत्तांपासून देशाला स्वतंत्र ठेवण्यासाठी अलिप्तवादाचे धोरण स्वीकारले. परंतु, यामुळे संरक्षणाचा खर्च वाढेल, अशी भीती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. चीन युद्धानंतर ती खरी ठरली.

परराष्ट्र धोरणात राष्ट्रहिताच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरणार आहेत त्याविषयी डॉ. आंबेडकर यांची भूमिका डॉ. विजय खरे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा’मधून विस्ताराने मांडली आहे. भारतातील भांडवलशाही व्यवस्था, जातीचे राजकारण हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारे आहे, असे आंबेडकर यांचे मत होते. तसेच भारताच्या सीमेवरील राष्ट्रांसंबंधी त्यांची वास्तववादी भूमिका व भारत सरकारने केलेले प्रयत्न यांचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.
Book Review
Write a review

Sandip Tapase
26/11/2021

Very nice
sandip
23/05/2013

good
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat