8177661175AnuvaditCompanyFictionKadambariKhushvant SinghKhushwant SinghKhuswantMarathi FictionMarathi NovelMehata PublicationMehata Publishing HouseMehta PublishingMehta Publishing HouseNovelSinghSINGH KHUSHWANTThe Company Of WomenThe Company Of Women MarathiTranslatedTranslationWomenअनुवादितकथाकंपनीकादंबरीखुशवंत सिंगद कंपनी ऑफ विमेनद कंपनी ऑफ विमेन मराठीमेहता पब्लिशिंग हाऊसविमेन
Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
खुशवंतसिंग ह्यांची शैली खोचक आहे, रोचक आहे न् बिनधास्त आहे, त्याच शैलीतील ही कादंबरी. विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्तपणे केलेली वासनातृप्ती म्हणजे ही कादंबरी असे म्हणता येईल. सर्वसामान्य माणूस आनंदाच्या अनुभवाचा भुकेला असतो. कामवासनापूर्तीच्या अत्युच्च क्षणी या आनंदाचा त्याला ओझरता का होईना स्पर्श होतो. सर्वसामान्य माणसाला कामवासनापूर्तीतून मिळणार्या आनंदाइतक्या सर्वोच्च आनंदाचा अनुभव अन्य कोणत्याही मार्गाने मिळत नसल्याने माणूस वारंवार त्या आनंदासाठी धडपडत असतो. हा अनुभव कामवासनेतच मिळण्याची अधिक शक्यता असे मानून तो तिकडे ओढला जातो व त्यातच रमूही लागतो - असेच खुशवंतसिंगना ह्यातून सांगायचे आहे. ह्यासाठी अर्थातच त्यांनी एक कथा रचली आहे, न् त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती संपूर्णपणे काल्पनिक आहे. ही कादंबरी वयाची आठ दशके उलटल्यावर लिहिलेली असल्यामुळे त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तिला 'ऐंशीच्या पुढच्या पुरुषाचे कल्पनाविलास’ असे सुद्धा म्हणता येईल.