Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
' फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची.
जगात भारी पुस्तक, वाचताच राहावे अश्या मस्त गोष्टी.
भन्नाट गोष्टी, लेखन खूपच छान.
राजपाल विमलबाई बापूसाहेब
11 Jan 2017 05 30 AM
या कथा लिहून जयंत पवारांनी मराठी साहित्यात कथा या साहित्य प्रकाराला वेगळ्याच उंचीवर नेले आहे. या कथासंग्रहातील 'चंदूच्या लग्नाची गोष्ट उर्फ सड्डम मे टढ्ढुम' आणि 'छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र' या कथा आवर्जून वाचाव्यात. अप्रतिम कथासंग्रह.