आजारपणाचे मानसशास्त्र
Aajarpanach Manasshastra
Aarogyavishayak
Ajaarpanach Maanasshastra
Ajar
Ajarpaanach Manas Shastra
Ajarpan
Ajarpanaach Manaasshastra
Ajarpanach
Ajarpanach Manasshastra
Ajarpanache Manasshastra
Arogya
Arogyavishayak
D. P. Khambete
Health
Manasshastra
Psychology
Regarding Health
Varada Prakashan
आजार
आजारपण
आजारपणाचे
आजारपणाचं मानसशास्त्र
आजारपणाचे मानसशास्त्र
आरोग्य
आरोग्यविषयक
द. पां. खांबेटे
मानसशास्त्र
वरदा प्रकाशन
Pages: 177
Weight: 200 Gm
Binding:
Paperback
eBook Price:
25% OFF
R 200
R
150
/ $
1.63
Buy eBook
Add to Cart
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
मनाशी संबंधित आजारांचा वेध द. पां. खांबेटे यांनी या पुस्तकात घेतला आहे. विशेषत: न्यूरॉसिस वर्गातील आजारांविषयी ते लिहितात. या
आजाराची उत्पत्ती, लक्षणे, परिणाम तो अधिक विकोपाला गेला तर उद्भवणारा सायकोसिस आदी अंगाने ते त्याचा वेध घेतात. अनेक उदाहरणे
देतात. न्यूनगंड, अवास्तव महत्वकांक्षा, आत्मकेंद्रीतता, भीती, या विकारांचा मागोवा घेतात.
मनोविकारांमागे असणाऱ्या तणावाची मिमांसा करतात. न्यूरॉसिस वर्गातील आजार हे मेंदूत बिघाड झाल्याने अथवा शरीरात दोष उत्पन्न
झाल्याने होत नाहीत, तर बुद्धीदोषांतून, व्यक्तीमत्वातील अडचणींतून निर्माण होतात, असे ते सांगतात. या विकारावरील उपचार पद्धतीची
माहितीही ते देतात.