Hard Copy Price:
25% OFF R 175R 131
/ $
1.68
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
25% OFFR 175R
131
/ $
1.68
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
मैथिली ठाकूर ही नव्या पिढीतील एक आश्वासक आणि लोकप्रिय गायिका.
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मैथिलीने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगभरातल्या रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान मिळवले आहे.
मैथिली ठाकूर ओळखली जाते ती लोकसंगीत आणि भक्तीगीतांसाठी.
गायिका मैथिली ठाकूर हिने गायलेले मराठी अभंग खूप लोकप्रिय आहेत.
लोकसंगीताच्या माध्यमातून मैथिली ठाकूर आता घराघरात पोहोचली आहे.
मैथिलीच्या गाण्याचे देश-विदेशात करोडो चाहते निर्माण झाले आहेत.
मैथिली ठाकूर हिने हिंदी, मराठी, मैथिली, उर्दू, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहे.
सोशल मीडियाचा प्रभावी आणि योग्य वापर केला तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मैथिली ठाकूर.
तर मित्रांनो, आपण युवा गायिका मैथिली ठाकूर हिचा संगीत प्रवास जाणून घेऊ या.
Very very nice book. It's inspiration book of Maithli thakur . I give to congrats to writer Sunil Pande.
रसिका कुलकर्णी
07 Apr 2024 05 30 AM
मैथिली ठाकूर यांचे पुस्तक फक्त वाचनीय नाही तर खूप प्रेरणादायी आहे . अतिशय लहान वयात मैथिली ठाकूर यांनी यश मिळवले आहे . सोशल मिडिया यांचा खूप प्रभावी वापर करून आपले संगीत लोकांपर्यंत त्यांनी पोचवले आहे हे विशेष .
लेखक सुनील पांडे यांनी खूप चं पुस्तक लिहिले आहे . बुकगंगा यांनी फार सुंदर पुस्तक केले आहे .