मराठी नाटकातील स्त्री रूपे
Drama For Ladies Marathee Natakateel Stree Roope Marathi Marathi Natak Marathi Natakatil Stri Rupe Marathi Natkateel Stri Rupe Natak Natkatel Stree Rupe Pratima Pratima Prakashan Shobha Deshmukh Stri Rupe नाटक प्रतिमा प्रकाशन मराठी मराठी नाटक मराठी नाटकातील स्त्री रूपे शोभा देशमुख स्त्री स्त्री रूपे स्त्री विषयक
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 250 R 188 / $ 2.41
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
मराठी नाटकांच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या असंख्य नाटकांचा चिकित्सक आढावा घेऊन त्यातील 'स्त्रीरूपा' विषयीचे नवे संशोधन मांडणारा मराठीतील पहिलाच ग्रंथ. मराठी नाटकाला १०० वर्षांची परंपरा आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजाचे चित्रण त्या वेळच्या नाटकांत पडलेले दिसते. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय विषय त्यात येत असत. नाटकातील स्त्रीपात्रेही काळाशी सुसंगत असत. पूर्वी स्त्रियांचे दिसणे महत्त्वाचे मानले जायचे. त्यांच्या भूमिकाही साचेबंद होत्या.

कालांतराने हा साचेबंदपणा टाळण्याचा प्रयत्न काही नाटककारांनी केला. मराठी नाटकांतील स्त्रीरूपांचा आढावा डॉ. शोभा देशमुख यांनी ‘मराठी नाटकातील स्त्रीरूपे’मधून घेतला आहे. शारदा ते चारचौघी नाटकापर्यंत स्त्रीच्या बदलत गेलेल्या भूमिकांचे दर्शन यातून होते. शिवाय नाटकाची पार्श्‍वभूमी विशद केल्याने नवीन पिढीला जुन्या नाटकांची माहिती होते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat