Hard Copy Price:
10% OFF R 60R 54
/ $
0.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
chutiya lokkan akkal anun dile baddal tumcha khup khup abhinandan
कौस्तुभ लवटे
01 Jan 2024 05 30 AM
नमस्कार रोहनदादा,
आपलं खुप धन्यवाद. कारण की, या पुस्तिकेच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने दरी निर्माण केली गेली ती मिटवण्याचा नेमका प्रयत्न केलात. या वास्तवरुपी ९६ पानाच्या पुस्तिकेच मोल अमुल्य आहे. ज्या प्रकारे आपण अभ्यास करून संदर्भासहित मांडणी केलीत, प्रत्येक घडामोडीला जी संदर्भपरिशिष्ट दिलीत ती कौतुकास्पद आहेत.
जेव्हा काही समाजकंटकांकडून सत्य इतिहास मोडतोड करून पुढे रेटला जातो, अपप्रचार केला जातो, तेव्हा समाजाला याचा परिणाम भोगावा लागतो. खरतर कोणत्याही समाजाच्या शौर्यावर शंका घ्यायचं काहीच कारण नाही. मात्र त्या खऱ्या शौर्याची चुकीची मांडणी करून, चुकीचा प्रचार करुन ते अशाप्रकारे स्वतःच उघडे पडतात.
ज्याप्रकारे आपण कोरेगावच्या लढाईच्या अगोदर जो हिंदवी स्वराज्याचा प्रधानांसहित जे या लढाईचा मुख्य कणा आहेत त्याचा धावता आढावा घेतला तो खुप भावला. संभाजी महाराजांच्या हत्येच्या बदल्याचा अपप्रचार तिथंच गळून पडतो जेव्हा लढाईत प्रधानांबरोबर छत्रपति उपस्थित असतात हा संदर्भ देता.
कोरेगाव भीमा च्या लढाईच गमक ज्या प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवल ते त्या समाजकंटकांनी नक्की वाचावं असंच आहे. हे गमक वाचून सुधारतील ही अपेक्षा.
आपल्यासारख्या शौर्यवंशीय वंशजाने त्या समाजकंटकीय बांडगुळांना या अनमोल पुस्तिकेद्वारे चारीमुंड्या चीत करुन जो जयस्तंभ मांडला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आपले उर्जित होवो ह्या सदिच्छा.
आनंदराव कदम
31/12/2023
पुरव्यासहित माहिती दिलीत जमादार साहेब तुम्ही ,खूप बरे वाटले,कोणीतरी सत्य जगासमोर आणल आहे ...जय लहूजी ,जय शिवराय,जय भीम
Vijay Bodkhe
31/12/2023
Khup chan
Dipak gaikwad
26/12/2023
पुस्तक खूप छान आहे पण ह्यात मला छान छान गोष्टीच पुस्तकाची आठवण आली. फक्त ऐकायला भारी आहे . ६० रुपयात २०० वर्षा पूर्वीचा इतिहास तुझ्या बापानी सागितलं होता का चुत्या
आदित्य गरुड
01 Apr 2023 05 30 AM
सखोल अभ्यास करून पुराव्यांसह केलेली कोरेगाव भीमा येथील स्तंभाची चिकित्सा या पुस्तकातून वाचायला मिळते.
Vishal Ithape
01 Jan 2023 05 30 AM
मराठ्यांचा थोडक्यात इतिहास व या लढायचे वास्तव, विविध पैलू पुराव्यांसह थोडक्यात मांडणारे पुस्तक.