क्वान्टम मेकॅनिक्स
वेध आपल्या चिरंतन अस्तित्वाचा
Pages: 485
Weight: 563 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789387595194

Available Immediately

 
Hard Copy Price: R 700 / $ 10.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्तम, दर्जेदार, समाधानी व आनंदी जीवन जगण्याची आणि आपण मृत्यूकडे जात नसून चैतन्याच्या गावचे कायमचे रहिवासी आहोत असे संस्कार मनावर करण्याची पद्धती होय असे मला वाटते. असे हे आध्यात्मिक जीवन कसे जगावे ? यासाठी अनेक धर्मांतील साधुसंतांनी अखिल विश्वाला मार्गदर्शन केले आहे. आपले चैतन्य, आपले मन आणि आपली बुद्धी ह्या आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्यांचीच या आध्यात्मिक जीवनात खूप महत्वाची भूमिका असल्याचे दिसून येते. या अदृश्य गोष्टींचे कार्य कसे चालते ? हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून जर आपल्याला समजले तर आपल्या जीवनातील परम आध्यात्मिक उद्धिष्ट आपण सहज पार पाडू शकू. यासाठी गेल्याच शतकात विकसित झालेली क्वान्टम मेकॅनिक्स ही विज्ञानशाखा आपल्याला साहाय्यभूत होत असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येते आणि अशा रीतीने क्वान्टमशास्त्राचे विज्ञानरुपी भक्कम असे अधिष्ठान आपल्या अध्यामशास्त्रला लाभले आहे. अशा या अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संगमावर उभे राहून आपल्या जीवनाचे सम्रग वैज्ञानिक दर्शन घेता घेता सहजच आपल्या चिरंतन अस्तित्वाचा वेध घेण्यासाठी असे हे क्वान्टम शास्त्र आपल्याला परम साहाय्यकारी झालेले आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat