चिमणरावाचे च-हाट
Assorted Stories C V Joshi C. V. Joshi C.V. Joshi Chimanravache Charhat Chintaman Joshi Chintaman Vinayak Joshi Chintaman Vinyak Joshi Continental Prakashan Humurous Jokes Kathasangrah Marathi Fiction Short Fiction Short Stories Stories Story Vinodi कथासंग्रह कॉन्टिनेन्टल प्रकाशन कॉन्टीनेन्टल प्रकाशन च-हाट चिं वि जोशी चिं. वि. जोशी चिं. वी. जोशी चिं.वि.जोशी चिंतामण जोशी चिंतामण विनायक जोशी चिमणरावाचे च-हाट चिमणरावांचे च-हाट विनोदी
Out Of Print

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
चिं. वि. जोशी यांनी सुमारे८० वर्षांपूर्वी लिहिलेले हे पुस्तक आजही वाचकाला मनमुराद हसवते. मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, पापभिरू माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद फुलात जातो. चिं. वि. जोशी सांगतात, त्याप्रमाणे 'चिमणराव हा कोणी बुद्धिमान किंवा तऱ्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षाही अधिक अजागळ किंवा भोळाही नाही. ' 'टीकाकार आणि न्हावी,' 'माझा मुंबईचा प्रवास,' 'विमा एजंटास चकविणे,' 'लग्नसराई,' 'यू. किडवे, आ. सी. एस.,' ,माझे दत्तक वडील,' 'वरसंशोधन,' 'माझा सेकंड क्लासने प्रवास,' 'अखेर लग्न जमले!,' 'गुलाब,' 'बोळवण,' 'पहारा,' 'रावसाहेब चिमणराव,'स्टेट-गेस्ट,' 'कॅप्टन चिमणराव-स्काऊटमास्तर' या कथांतून चिमणरावाची लहान लहान साह्सेही अनुभवायला मिळतात.
Book Review
Write a review

Sayali
31/08/2024

Chimanrav charhate is best book writer
Syali
31/08/2024

Chimanrav charahate is a best book writer
BHUSHAN KULKARNI
14/01/2019

साधारण १९१५ ते १९३० च्या मराठी चे काल दर्शन घडते. कंदाचीत पु लं ना सुद्धा चि वि कडून विनोद प्रेरणा मिळाली असे मला वाटते. अनेक विशेषण/उपमा नवीन पिढीला लवकर कळणारच नाही. कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन नी बऱ्याच श्या प्रिंटिंग मिस्टेक कडे दुर्लक्ष केलेले आहे उदा पान नं १७८ पहा.
Manoj Khairnar
18/12/2014

Very Nice Book
सुनील गोवारी
30/01/2011

खूप गंमतदार आहे .
तृप्ती desai
12 Jul 2010 05 30 AM

खूप मस्त पुस्तक आहे . मला आवडले
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat