Home
>
Books
>
व्यक्तिचित्रण
>
Swaradhiraj Bhimsen ( Marathi) Available In Kannad & English Language - स्वराधिराज भीमसेन कन्नड आणि इंग्लिश भाषेतही उपलब्ध
स्वराधिराज भीमसेन
कन्नड आणि इंग्लिश भाषेतही उपलब्ध
Available In Kannad & English LanguageBhimsenBiographicalPandit BhimsenSateesh PaknikarSatish PaakanikarSatish PaknikarSvaradheeraj BhimsenSvaradhiraj BhimsenSwaradheeraj BhimsenSwaradhiraj BhimsenSwaradhiraj Bhimsen ( Marathi)Vyaktichitranकन्नड आणि इंग्लिश भाषेतही उपलब्धभीमसेनव्यक्तिचित्रणसतीश पाकणीकरस्वराधिराज भीमसेन
Hard Copy Price:
R 1200
/ $
15.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
समृद्ध चिंतन आणि संगीतमय भावमुद्रा. अस्सल भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्व हे आनंदमय आहे व या अमूर्त आनंदाचे मूर्त स्वरूप म्हणजे सौंदर्य. अशाच नाद सौंदर्याचे दर्शन घडवत आनंदमय नादब्रम्हाची प्रचिती देणारे थोर कलाकार स्वत:बरोबरच रसिकाला सुध्दा या आनंदयात्रेला घेऊन जातात. असाच एक आनंदयात्री श्रेष्ठ कलाकार म्हणजे पंडीत भीमसेन जोशी. पं.भीमसेन जोशींची जन्मभुमी कर्नाटक, कर्मभुमी महाराष्ट्रातील पुणे व किर्ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली. आपल्या समर्थ गायकीने ख्यालगायनाचा झेंडा त्रिखंडात नाचवत पंडितजींनी भारतीय अभिजात संगीताची मोहोर अखिल संगीत विश्वावर उमटवली. या त्यांच्या अचाट कर्तृत्वाने त्यांना जनमान्यता व राजमान्यता लाभली. त्या करिता कन्नड, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये पं. भीमसेनजींचे संगीत विषयक विचार रसिकांसाठी उपलब्ध करुन देणे हे योग्यच ठरावे. पंडीतजींच्या गानमुद्रा आणि समृध्द विचार यांचे एकत्रिकरण करुन पुण्यातील प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी ‘स्वराधिराज भीमसेन’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.