पगारातून अायकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८)
Arun Godbole Information Informative Kaushik Prakashan Koushik Prakashan Mahitipar Pagaratun Ayakarakapat Margadarshika (2015-2016) Pagaratun Ayakarakapat Margadarshika (2017-2018) Pagaratun Ayakarakapat Margadarshika (2017-2018) Pagaratun Ayakarkapat Margadarshika (2017-2018) Pagaratun Ayakarkapaat Margadarsheeka (2017-2018). Pagaratun Ayakarkapaat Margadarshika (2017-2018) अरुण गोडबोले कौशिक प्रकाशन पगारातून अायकरकपात मार्गदर्शिका (२०१५-२०१६) पगारातून अायकरकपात मार्गदर्शिका (२०१७-२०१८) माहितीपर
Out Of Print

 
Hard Copy Price: 10% OFF
R 180 R 162 / $ 2.08
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
देशाच्या अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारा असतो. त्यामुळे त्याविषयी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. विशेषतः आयकरकपात हा विषयक नोकरदार व्यक्तींसाठी जिव्हाळ्याचा असतो. अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात याच विषयावर मार्गदर्शन क्ले आहे. २०१७-१८ चा अर्थसंकल्प आर्थिक कायदा आंनी महत्वाचे बदल, आयकर कपात : संकल्पना, पगारातून आयकरकपातीची व्याप्ती, करकपातीला पात्र पगाराची निश्चिती, पगारातून विचारात घ्यायच्या वजावटी या स्वतंत्र प्रकरणांमधून गोडबोले यांनी प्रथम विषय स्पष्ट केला आहे.

करकपातीची कार्यपद्धती समजते. त्यानंतर पगारातून आयकरकपात या विषयावरील पाच प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी दिली आहेत. करकपातीचे प्रमाणपत्र, तिमाही विवरणपत्रके याची माहिती मिळते. घरापासूनचे उत्पन्न, भांडवली नफ्याचे उत्पन्न हे मुद्दे उपस्थिती करून व्यक्तिगत रिटर्न भरण्याचे मार्गदर्शन केले आहे. ई- फायलिंगविषयीही समजते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat