Hard Copy Price:
25% OFF R 450R 337
/ $
4.32
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
महाराष्ट्राचा 'यूपीएससी गुगल-सर्च' सिद्ध झालेला ग्रंथ...
यूपीएससी सारख्या क्लिष्ट विषयावर सहजसोप्या, ओघवत्या भाषेत महत्त्वाचं लिखाण करून फारुक नाईकवाडे व रोहिणी शहा या लेखकद्वयाने कौतुकास्पद कार्य केलं आहे. पात्रतेच्या अटींपासून मुलाखतीपर्यंत परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना मार्गदर्शन मिळावं ह्या हेतूने उपयुक्त असे महत्त्वाचे विविध संदर्भ देत या लेखकद्वयाने ५३ प्रकरणांमध्ये 'आयएएस मंत्रा' या पुस्तकाची मांडणी केली आहे. अभ्यासविषयाच्या व्यापकतेला आपल्या भूमिकेच्या टोकावर आणणे, क्लिष्टता कमी करून सोपेपणा आणणे, भीती कमी करून आत्मविश्वास जागवणे, यूपीएससी परीक्षेचे कोडे उलगडून तुम्ही हे करू शकता हा आत्मविश्वास देणे आणि प्रत्यक्ष त्या शिखरावर जाण्यासाठी मार्ग दाखविणे या सर्वच बाबतीत 'आयएएस मंत्रा' हे पुस्तक अपेक्षापूर्ती करणारे ठरते.
bahut achi book hai lekin kya marathi alava bhi other language mai edition hona chahiye ta k students ko upsc ki full information ho sake.
gaikar rohit a.
29 Oct 2014 10 35 AM
bhari book ahe
vijay chaudhari
05 Mar 2014 12 02 PM
abc
PRAKASH SHINDE
04 Mar 2014 12 08 PM
dear sir ...IAS MANTRA ek jabardast book ahe....
sir maza ek question ahe me THE INSTITUTION OF ENGGINEERING INDIA ya external collage cha student ahe... mala upsc ? mpsc deta yeil ka plz mala reply dya sir