Hard Copy Price:
10% OFF R 160R 144
/ $
1.85
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
तिरीप एक प्रवासातली प्रेम कथा.मी हि कादंबरी ४ वेळेस वाचली आणि ती मित्रांना मैत्रीणीना भेट दिली आणि आज पुन्हा विकत घेतली गिफ्ट देण्या साठीच.
खरंच शब्द नाहीत
पायाच्या पैंजणाची रुणझुण आणि तिचा सहवास स्वतः अनुभवला वाचन करताना जेव्हा जेव्हा वाचली तेंव्हा तेंव्हा प्रत्येक ओळ जगलो ......
Saurabh Halmare
29/11/2023
Favorite novel ever read. If you get a girl like Pragya as a friend, lover or wife, then you have achieved everything in life.
Ramkrishna Raut
24/09/2021
The person who reads this whole book does not come out of the book for at least a week after reading the book, in fact he goes away to a different world.
very very amazing book i read this book 10 year ago but i have not forget this memories.
tatya darade
04 Aug 2018 05 30 AM
super
Vikram Patil
07 Sep 2014 05 30 AM
खरोखरच अप्रतिम .......
मी हे पुस्तक वाचल्यानंतर समजले की रामचंद्र जोरावरांनी वाचकांच्या आग्रहास्तव पुस्तकाचा अंत बदललात, त्याबद्दल मी फारच आभारी आहे.
आणि खरोखरच बुकगंगाचा पण मी तितकीच आभारी आहे, तुमच्या या दालनामुळेच आम्हांला अशी अजरामर व अप्रतिम पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध होत आहेत.
Anil wankhade
20/06/2014
प्रथम श्रीमान रामचंद्र जोरवर यांना शतशः धन्यवाद.
ही कथा वाचली आणि मनातल्या मनात एक प्रकारे जुन्या आठवणी ताज्या झाल्या.