ओमेर्ता
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 187 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
गॉडफादर' या विश्‍वविख्यात कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांची नवी कादंबरी. जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता.

मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव 'ऍस्टर व्हायोला'.
डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया फॅमिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतर्क्य घटना घडली...निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला !
सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुद्ध आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि ऍस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युद्धात विनाकरण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे -
कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे ? आणि आपण काय करायचं ?
Book Review
Write a review

Sumedh Kulkarni
12 Mar 2010 05 30 AM

I've read this book mario puzho is great writer and Mr.Anil Kale had translated in excellent way.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat