Home
>
Books
>
कथासंग्रह, अनुवादित
>
Chicken Soup For The Soul Bhag 2 Manavi Manogunancha Shodh Ghenarya Katha - चिकन सूप फॉर द सोल भाग २ मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
चिकन सूप फॉर द सोल भाग २
मानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथा
AnuvaditChickan SoupChicken SoupChicken Soup For The SoulChicken Soup For The Soul Bhag 2Chicken Soup For The Soul Part 2Chicken Soup For The Soul Part 2 :Manavi Manogunancha Shodh Ghenarya KathaJack CanfieldJack KanfieldKathasangrahMark Victor HansanMehata Publishing HouseMehta Publishing HousePradnya OakSoupStoriesStoryTranslatedTranslationअनुवादितकथासंग्रहचिकन सूप फॉर द सोल भाग 2चिकन सूप फॉर द सोल भाग २जॅक कॅनफिल्डप्रज्ञा ओकमेहता पब्लिशिंग हाऊसमानवी मनोगुणांचा शोध घेणाऱ्या कथामार्क व्हिक्टर हॅन्सन
Hard Copy Price:
25% OFF R 280R 210
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मनुष्याच्या लौकिक, तसंच शारीरिक आणि मानसिक आयुष्यात सतत स्थित्यंतरं घडत असतात. त्या स्थित्यंतरांत माणसाची मानसिक मोडतोड होत असते आणि त्याच मोडतोडीतून माणूस पुन्हा पुन्हा उठत असतो... आसपासच्या लोकांना प्रेरणा देत असतो... 'चिकन सूप'च्या या कथा म्हणजे माणसांतल्या विलक्षण ताकदीच्या कथा आहेत. मानवी स्वभावातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म कंगो-यांवर ऊहापोह करणार-या या कथा, म्हणजे अनेकांच्या अंधा-या मार्गावरच्या, रस्ता दाखवणा-या ज्योती आहेत! ही प्रकाशाकडे नेणारी एक वाट.