Bhatkyachi Diary + Sukhanche Sachet + i Baap Teen Pustakancha Sanch - भटक्याची डायरी + सुखांचे सॅशे + i बाप तीन पुस्तकांचा संच
भटक्याची डायरी + सुखांचे सॅशे + i बाप
तीन पुस्तकांचा संच
3 Pustakancha Sanch ३ पुस्तकांचा संच Assorted Stories Bhatkyachi Diary BookGanga Publications I Baap I Bap IBaap IBap Kathasangrah Kavya Sangrah Kavyasangrah Lalit Prasaad Sheergaowkar Prasaad Shiragavkar Prasad Shirgaonkar Prsaad Sheergavkar Prsad Shirgawkar Shirgaovkar Short Fiction Stories Story Sukhanche Syashe Teen Pustakancha Sanch Tin Pustakancha Sanch कथासंग्रह काव्य संग्रह काव्यसंग्रह तीन पुस्तकांचा संच प्रसाद शिरगांवकर बुकगंगा पब्लिकेशन्स भटक्याची डायरी + सुखांचे सॅशे + I बाप ललित
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 597 / $ 7.65
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
भटक्याची डायरी - दहा-बारा देशांमधल्या पंचवीस-तीस शहरांमध्ये हिंडलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुणेकराची ही डायरी आहे! कामानिमित्त जगभर हिंडत असताना घडलेले प्रसंग, आलेले अनुभव आणि ते अनुभवत असताना किंवा नंतर मनात आलेले विचार ह्या डायरीमध्ये आहेत. ही डायरी तारीख, वारानुसार मांडलेली नाही. वीस वर्षांच्या भटकंतीच्या काळातल्या डायरीची शे-दोनशे पानं एकत्र करून समोर ठेवली आहेत. हे टूर गाइड किंवा प्रवासवर्णन नाही, तर एका ग्लोबल भटक्याचं ‘प्रवासचिंतन’ आहे!

सुखांचे सॅशे - आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो. मोठ्ठं घर, मोठ्ठी गाडी, भरपूर बँक बॅलन्स, अफाट प्रसिद्धी, प्रचंड यश, वगैरे वगैरे वगैरे... सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत राहतो. हे मोठे पॅक मिळाले, तरच आनंदी होतो. नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी राहतो.
पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत, तर छोट्याशा सॅशे मध्येही मिळू शकतात; हे आपण लक्षातच घेत नाही!
अशा छोट्या छोट्या सॅशेजमधून मिळणार्‍या छोट्या-मोठ्या सुखा-आनंदाविषयीचा हा ललित लेखसंग्रह!

i बाप - iPhone, iPad, internet च्या ह्या i-युगातल्या एका बापानं
इतर बापांसाठी शेअर केलेले हे स्टेटस अपडेट्स!
याला ग्रंथ म्हणावं इतके हे मोठे नाहीत,
पुस्तक म्हणावं असे बांधेसूद नाहीत,
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावी अशी कादंबरी नाही,
किंवा एक एक चॅप्टर वाचून
काही अमलात आणावं असं गाईडही नाही.
यात आहेत
काही स्वैर विचार, काही अनुभव, काही प्रश्न...
मी अनुभवलेले.
कदाचित,
आजच्या जगातला कोणीही डोळस बाप अनुभवत असेल, असेच.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat