Summary of the Book
पौगंडावस्थेतील मुलांच्या उमलणा-या भावविश्वाचा वेध मिलिंद बोकील यांनी या पुस्तकातून घेतला आहे. ओघवती भाषा आणि शालेय मुला-मुलींचा मनोव्यापार उलगडण्याची हातोटी ही या पुस्तकाची बलस्थाने आहेत. हा काळ आणि त्या काळातील संवेदना आपल्याला परिचित आहेत. अभ्यासाचे विषय, परीक्षा, शिक्षक, मुले आणि मुली, आई - वडील, वयानुरूप भाव-भावना हे सारे विश्व उलगडत जाते आणि नकळत वाचकही त्या विश्वाचा एक भाग बनून जातो. शाळेच्या बंद दारांआड आणि भिंतीच्या आतही पक्षांसारखी मुक्त शाळा भरते, त्या शाळेला वर्ग नसतात, भिंती नसतात, फळा नसतो, शिक्षकही नसतात, ही शाळा कोणीती, या शाळेतले शिकणे कसे असते, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे.
शब्द अपुरे आहेत या नॉव्हेल साठी , हे मी जगलोय , पुस्तक खूप हसवतो पण आणि रडवतो पण .. प्रत्येकची एक शिरोडकर असतेच
Rajendra Ramchandra Sakpal
04 Jul 2021 05 30 AM
Such a very very very good Book and Film also.
Rahul
12 Dec 2019 05 30 AM
Good
Aviraj thakare
05 Jun 2019 05 30 AM
आयुष्यातल्या गोड.आठवणी पुन्हा.जाग्या करणारं पुस्तक
Nikhil Asawadekar
04 Oct 2017 05 30 AM
गेल्या ४-५ वर्षांत शाळा खूपच 'माॅडर्न' झाल्यायत असं ऐकलंय पण तरीही 'बाॅर्न ईन नाईन्टीज'ची मुलं आणि शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे जन्नत आहे जन्नत कारण आपण सगळ्यांनी थोड्या-अधिक प्रमाणात अगदी अशीच शाळा अनुभवलीये.
ह्यातली प्रत्येक पात्रं आपण शाळेत असताना आपल्या अवतीभवती होती असं जाणवतं.
हे पुस्तक वाचताना माझ्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींची सारखी आठवण येत होती. बऱ्याचजणांना मी फोन करायचो, मेसेजेस् करायचो आणि ह्या 'शाळे'तल्या गमतीजमती सांगायचो. खूपंच सुंदर अनुभव!!
पुस्तक संपतं पण जोशा, सुऱ्या, चित्र्या, शिरोडकर, 'चिमण्या', फावड्या, भाईशेट्टे आपल्या मनात घर करून राहतात.. कायमचे!! There's no way to give less than five stars to this masterpiece. Simply amazing.
Pankaj Bhopi
12 Apr 2015 05 30 AM
its a best love story i read ever.........kharach shalet gelelya saglyansathi.....
sanket deshpande
27/09/2015
ekch no.shalet gelelya pratekasathi hi tagline khrokharch sarth tharvali ahe......
CHETAN CHAUDHARI
16/02/2015
MALA SHALA MOVIE KHUP AWADLI , ANI ASHACH RELATED NOVELS MLA VACHAYLA AWADTAT
PRAVIN
01 Dec 2015 05 30 AM
PAHILYA PREMACHI ATHAVAN ASTE SHALA,
TICHI ODH LAVATE TIHI SHALA ANI SAGALYACHYA MANAT BASTE TIHI SHALACHFAKT SHALACH
Sunny
01 Aug 2015 05 30 AM
No words!!!!!!Really fabulous.Five stars for each & every character along with Milind Bokil.
खरोखरच, शाळेत गेलेल्या सर्वांसाठी....
Prasad Sarmalkar
30/09/2013
Sunder... shaletle divas Aathavle .... tya divasnchi khup aathvan aali... ani hya grup madhey aapan pan aahot ase vatayala lagle.
abhishek varsolikar
22/01/2013
very nice book
SMITA MAHENDRA GAIKWAD
01 Nov 2013 05 30 AM
it's a very nice book for a which person lived in a village at the age 19yrs
when the person thinking beautifuly about village.
Supriya A. Chavan
29/08/2012
I like this book. Khup sunder story ahe agdi shalet aslyasarkhe vate.
SHAET GELELYA SARVANSATHI......................
Ketan kasar
05 May 2012 05 30 AM
1 no. katha aahe
shalet gelelya prateka sathi
"Shala jith mul kadhi kadhi shikshan sudhha ghetat"
vaibhav bankhele
25/04/2012
ekdam zakas........
Totally agreed with Neel Pawar . Five rating are not enough to rate this book. Must book for ur private library.
Abhijeet Sonar
04 Nov 2012 05 30 AM
pratyekachya ayushyatla sundar swapna - Shala !!!!
When i m in school thats time i do same thing which mention in above book,
thats i fill this is my story & other guys are my school friend.
Priya
02 Jun 2012 05 30 AM
very nice story...agadi shalet gelyasarkh vatl
vikey
11 Aug 2011 05 30 AM
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी....
ABHIJIT
10 May 2011 05 30 AM
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी....
रुपेश धाडवे
06 Mar 2011 05 30 AM
लिहिता वाचता येत त्या सगळ्यांसाठी
- रुपेश धाडवे
नील पवार
05 Aug 2011 05 30 AM
शाळेतल्या आठवणी ताज्या करण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावं . अप्रतिम लेखन, व्यक्तिरेखा, प्रसंग त्यांची हाताळणी. पुस्तक वाचताना आपण तो प्रसंग स्वतः जगतोय , अनुभवतोय असं वाटतं . पुन्हा ... पुन्हा .... वाचावं असं पुस्तक .
प्रत्येक वेळेला वाचला कि मन पुन्हा शाळेच्या आठवणीने चिंब न्हाऊन जातं.
रेटिंग करता ५ स्टार पण कमी पडतात ....
मी हे पुस्तक वाचलंय
व्यक्तिरेखा खूप छान आहेत
लेखकाचे हार्दिक अभिनंदन.
उदय गिडगे
01 Mar 2011 05 30 AM
शाळेत गेलेल्या सर्वांसाठी....