Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
सुदृड, दीर्घायू आणि निरोगी बाळाच्या जन्मासाठी माता पित्याची प्रकृती आणि मन:स्वास्थ्य महत्वपूर्ण ठरते. गर्भधारणा ही नैसर्गिक घटना असली तरी तिला आध्यात्मिक महत्व आहे. असं लेखक मनुज यांनी म्हटलं आहे. गर्भधारणेपूर्वीपासूनच माता-पित्याने आपले आचरण शुचित ठेवावं, बळावर गर्भातच सुसंस्कार व्हावेत यासठी प्रयत्न करावेत.
गर्भधारणेचा नऊ महिन्यांचा काळ हा तपस्येचा असतो, असं लेखक सांगतात. या काळात मातेचं स्वास्थ्य, आहार - विहार, प्राणायम यांचं अवलंबन कसं करावं याविषयी लेखकानं मार्गदर्शन केलं आहे. ध्यान, संगीताचा वापरही गर्भावर सुसंस्कार करतो असं ते सांगतात. पुस्तकात गर्भवतींनी म्हणावयाच्या खास स्तोत्रांचाही समावेश करण्यात आला आहे.
We want garbha sanskar book in marathi
OurAdders - a/p brahman galli chandgad
tal- chandgad dist- kolhapur
state - maharastra
Mo. no. 9422742297 / 9403850947
श्रीपाद बालक्रिष्ण कुलकर्णी
30/03/2013
कृपया हे पुस्तक खालील पत्यावर पाठवावे ...आपल्या घरपोच योजने अंतर्गत हे पुस्तक घेताना त्याचे मूल्य दिले जाईल
श्रीपाद बालक्रिष्ण कुलकर्णी ,२/३ गोमती अपार्टमेंटस , बॉयीज टाऊन रोड , त्र्यम्बक रोड नाशिक ४२२००२
फोने ०२५३-२५७७८६४ ...९८८१४६९७७९......kulkarni.shripad77@gmail.com
Mrs. Snehal K Bora
06 Mar 2012 05 30 AM
Aatta pryant mi Garbh sanskar var 12 Pustak ghetale aahet. Tya paiki sarvat jast upyogi v chan pustak mahnaje "Abhimanyu Garbh Sanskar" aahe. e-book swarupat pustakache swagat aahe. - snehal ketan bora
vijay kurre
03 Feb 2012 05 30 AM
I want to purchase "Abhimanyu Garbh Sanskar" in hindi language,if available this book any where pl contact/order in following address:vijay kumar kurre, C/o prem taneja , H.No.-1640 ,Urban Eastate -II ,Hisar, Haryana-125005, contact no.-9996522006/9034584184.