Letters From AndamanLiterature Of SavarkarLiterature Of Swatantryaveer SavarkarSavarkarSavarkar LiteratureSawarkarSwa. Vi. Da. SavarkarSwatantryaveer Savarkar Rashtriya Smarak TrustV D SawarkarV. D. SawarkarVi Da SawarkarVi. Da. SawarkarVinayak Damodar Savarkarवि. दा. सावरकरविनायक दामोदर सावरकरस्वा. वि. दा. सावरकरस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट
अंदमानच्या अत्यंत कठोर परिस्थितीमध्ये राहून सावरकरानी लिहिलेली ही पत्रे म्हणजे त्यानी
सुटकेसाठी ब्रिटीशांची मनधरणी केली असे म्हणणार्यांच्या थोबाडात मारलेली सनसनीत चपराक आहे.
इतर स्वातंत्र्य लढवैय्यांचाच त्यांने प्रामुख्याने विचार केला होता हे सूर्यप्रकाशा इतकेंच सत्य स्पष्ट दिसते. पत्र ह्न्दुस्थानांत पाठविणे ही किती खडतर गोष्ट होती हे कळून मानस कमालीचे दुक्ख होते.