युगंधरा
Out Of Print

 
Hard Copy Price: R 400 / $ 5.13
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Summary of the Book
एखाद्याचे जीवन दुसऱ्यांसाठी असते. आहसी उदाहरणे जगातही अनेकदा दिसतात. यावर आधारित डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची युगंधरा कादंबरी वाचकांचा ठाव घेते. यातील नायिका अत्यंत हुशार, हरहुन्नरी, आई-वडिलांची लाडकी लेक दोन भावांची लाडकी बहिण. वडिलांच्या संसाराची जबाबदारी युगंधरा तिच्या खांद्यावर उचलते. भावांचे शिक्षण, लग्न सर्व काही ती करते.

त्यांचे जग उभे करताना तिचे आयुष्य मात्र कोमेजून जाते. त्यात प्रेमाची आहुती पडली तरी ती हसतमुखाने सर्वांचे करत राहते. भाऊ, वहिनींचे तिच्याकडे दुर्लक्ष झाले तरी ती बोल लावीत नाहीत. दुसऱ्यांसाठी झीजातच ती देह ठेवते. युगाची ही कहाणी अंतःकरणाला भिडते, अंतर्मुख करते. स्त्रीची अनेक रूपे तिच्यात दिसतात.
Book Review
Write a review

जाई पवार
04 Jul 2022 10 43 PM

ही कादंबरी मी लॉकडाऊन मध्ये वाचली....खर तर मला ही कादंबरी पाहून वाटलं मी वाचेन का?पण .....एक पान वाचलं आणि आणि असे वाटलं एकदिवसात वाचून टाकावं सगळं पुस्तक ....रोज थोड थोड वाचायचे खूप इंटरेस्ट आला पुढे काय असेल ...अजन्ही जशीच्या तशी युगा डोळ्यासमोर आठवते तिचा त्याग तीच प्रेम आणि सगळच...खूप अप्रतिम लेखन आहे तुमचं.....मी शेवट वाचताना खूप रडले होते....आणि सगळ्यांना सांगितलं एकदा तरी ही कादंबरी वाचा....धन्यवाद....🙏👍😊
Aparna Kumbhar
06 Mar 2022 03 27 PM

Kay lihav tech kalat nahiye. Khupach sundar likhan. As vatat ki ti patr aaplya aaju bajula aahet. Aani Je kahi prasang yuga chya aayushyat aalet, as kona sobathi ghadu naye. Last 3 page read karta na, I just can't stop my tears. Ajunhi khup radu yetay. Khup vait vatal. But credit goes to author. Khupach apratim likhan. Love u Yuga 😍😘. Tula aayushyat visrata yen shakya nahi.
सोनल साटेलकर
18 Jun 2020 04 09 PM

युगंधरा तर आमच्या परिवारातील एक अविभाज्य घटक आहे. युगा ने आम्हा सर्वांच वेड लावलं. आज युगंधरा वाचून अनेक वर्षे झाली. अर्थात ती आमच्या घरातल्या अनेकांनी अनेकदा वाचली. कधी ही एकत्र जमलो की युगाची आठवण येतेच. अशी ही युगंधरा. नाही वाचलीत अजून नक्की वाचा. डॉ क्षेत्रमाडे हांची युगंधरा.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat