Hard Copy Price:
10% OFF R 225R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय-संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त ऊर्जा-चैतन्य वास करीत असते. या ऊर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबिन शर्मा यांचा ‘मेगालिव्हिंग’ प्रकल्प अतिशय प्रभावी आणि परिणामसुंदर आहे. तीव्रतम बुद्धिमत्ता व व्यासंग यासह सर्वोत्कृष्ट व्याख्याते म्हणून रॉबिन शर्मा जगप्रसिद्ध आहेत.
यशवैभवासह ‘स्व’ वर संपूर्ण प्रभुत्व संपादन करण्यासाठी: • २०० मैत्रभावदर्शक विचारसूत्रे – जीवनरहस्ये. • तन-मन आणि आत्मिक जीवनाची प्रगल्भ तत्वे व शहाणपण • प्रगाढ शांती, चैतन्य तसेच सुखी – सफलतेसाठी विविध दिशा • सर्वार्थाने विकास साधत वैभवशाली जीवनासाठी काही सूत्रे • चिंता व ताणतणाव मुक्ततेसाठी पूर्वकडील काही तत्वे • निरोगी व निरामय उच्च प्रतीचे आरोग्य दर्शविणारे मार्ग
यशवैभवाकडे नेणारा ३० दिवसांचा ‘महान जीवन जगण्याच्या कलेचा’ प्रकल्प