BakharBakhar BeemmachiBakhar BimmachiBakhar BimmchiBimmachiG. A. KulkarniG.A. KulkarniG.A.KulkarniGi. A. KulkarniJ.A.KulkarniJi.A.KulakarniKavitasangrahaParchure Prakashan MandirPoemकवितासंग्रहजी.ए. कुलकर्णीपरचुरे प्रकाशन मंदिरपरचुरे प्रकाशन मंदीरबखरबखर बिम्मचीबिम्मची
Hard Copy Price:
10% OFF R 100R 90
/ $
1.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
हे पुस्तक मुलांसाठीचया कोणत्याही इंग्लिश क्लासिक च्या पंगतीतले अहे. जी. ए. नी बालपणीचा निरागस निखळपणा इतका छान टिपला अहे की आपण बिम्म च्या लहान विश्वातलेच होउन जातो. पुन्हा पुन्हा वाचावेसे लहान थोर सगळयाना आवडेल असे.
निखिल उंबरकर
30/07/2022
Excellent book for kids and simple language.. the flow of stories keeps kids and adults equally engaged
मिलिंद कोलटकर
11 Oct 2010 05 30 AM
हे छोटेखानि पुस्तक फारच सुंदर आहे. बिम्मच्या करामती, त्याचे स्वप्न विश्व सारेच लोभसवाणे आहे. बिम्म बांचे पत्र आलेय सांगतो, ते वाचून दाखवतो, आणि संध्याकाळी बाबांचे पत्र खरेच येते. ही गोष्ट हृदयाला भिडते. जी येंच्या ईतर पुस्तकाहून हे हटके आहे. चांगले आहे.