Hard Copy Price:
25% OFF R 800R 600
/ $
7.69
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
How to use “Marathi Vishwakosh” Pen Drive 1. Insert Pen drive in USB Port of Your Windows System (Windows 7 onwards). 2. Go to Pen drive and double click on setup.exe to install Marathi Vishwakosh 3. After Successful installation, please make sure your computer/laptop is connected to internet to activate your purchased copy. This is automated process so just make sure internet availability for the first run. 4. Click on “पुढे” ............................................
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेले मराठी भाषेवरील विश्वकोशाचे २० खंड सध्या ग्रंथ स्वरुपात उपलब्ध असून वाचकांच्या सोयीसाठी आता हे खंड ‘पेनड्राईव्ह’ मध्ये देखील उपलब्ध आहेत. हे विश्वकोश मराठी भाषेतील ज्ञानकोश आहेत. या विश्वकोशांमध्ये १०० विषयांवरील विविध नोंदींचा समावेश आहे. सध्या विश्वकोशाच्या या २० खंडांमधील ३१२ सूची आणि १८ हजार १६३ लेख आता ‘पेनड्राईव्ह’ द्वारे मराठी रसिक वाचकांसमोर आलेले आहेत..
या पेनड्राईव्हमध्ये विश्वकोशाचे अॅप्लिकेशन असून संगणक किंवा लॅपटॉपवर हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करून ते युनिकोड फॉन्ट स्वरुपात वाचता येईल. तसेच, या २० खंडांमधील संपूर्ण सूची, विविध नोंदी किंवा विषयांवर नोंदी शोधण्याची सुविधा या अॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध असल्याने वाचकांना या खंडांमधील कोणताही भाग क्षणार्धात शोधता येऊ शकेल. यामुळे चोखंदळ मराठी वाचकांना मराठी भाषा दिनी पासून ‘पेनड्राईव्ह विश्वकोशा’ची अनोखी भेट मिळणार आहे.