Summary of the Book
पहिल्या खंडाप्रमाणे या खंडातही प्रामुख्याने अर्थविषयक नोंदी आहेतच; पण त्याबरोबर अकारविल्हेप्रमाणे इतर विषयांच्या नोंदींचाही समावेश या खंडात आहे. अनेक तज्ज्ञ, विचारवंत व्यक्तिमत्त्वांचाही परिचय या खंडात करून देण्यात आला आहे. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- एकदेवतावाद, एकात्मता-राष्ट्रीय, एंगल्स प्रेडरिक, ऐतिहासिक भौतिकवाद, औद्योगिक संबंध, कम्युनिस्ट जाहीरनामा, कम्युनिस्ट पक्ष, कर व कर-आकारणी, कल्याणकारी राज्य, कामगार संघटना, कायदेमंडळ, क्रांती, क्रांती-औद्योगिक, क्रांती-रशियन, किसान चळवळ, किंमत, कुटुंबनियोजन, कुटुंबसंस्था, कुल, कुलक, कुलपरंपरा, कुलाचार, कूले चार्लस् हार्टन, केतकर श्रीधर व्यंकटे (डॉ.), केंद्र-राज्य वित्तीय संबंध, क्रोबर ए. एल्, कौटिल्य, खनिज संपत्ती, खंड, खिलाफत चळवळ, खेडे, ग्रामीण समाजजीवन, गांधी महात्मा, गोखले गोपाळ कृष्ण, गोवा मुक्तिसंग्राम, घटना दुरुस्ती, चलनपद्धती, चार्वाक, जातिव्यवस्था, जातिनिर्मूलन, जेफरसन थॉमस, जोशी, गणे वासुदेव, झीनो इत्यादी.