आमचा बाप आन् आम्ही
Pages: 299
Weight: 273 Gm
Binding: Paperback

Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

चार आवृत्ती - एकोणतीस पुनर्मुद्रणे

पहिली आवृत्ती २ डिसेंबर १९९३

दुसरी आवृत्ती ३० ऑक्टोबर १९९४
पुनर्मुद्रणे :
डिसेंबर १९९६, डिसेंबर १९९७, ऑक्टोबर १९९९, ऑक्टोबर २०००, एप्रिल २००२, जून २००३ / डिसेंबर २००३, मार्च २००४ / जून २००४ / ऑक्टोबर २००४
फेब्रुवारी २००५ / जुलै २००५ / ऑक्टोबर २००५,

तिसरी विस्तारित डिलक्स आवृती ३० नोव्हेंबर २००४

चौथी आवृत्ती १६ नोव्हेंबर २००५. भारताचे पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते विशेष प्रकाशन
पंतप्रधानांचे निवासस्थानी, दिल्ली

पुनर्मुद्रणे :
डिसेंबर २००५, जानेवारी २००६ / मार्च २००६, मे २००६ / ऑगस्ट २००६, १ सप्टेंबर २००६ / ५ सप्टेंबर २००६, १ नोव्हेंबर २००६ / ३ नोव्हेंबर २००६
२० नोव्हेंबर २००६ /३० डिसेंबर २००६, १४ एप्रिल २००७ / १ जून २००७, १ जुलै २००७ / १५ ऑगस्ट २००७, २५ सप्टेंबर २००७,

पाचवी, जनआवृत्ती १९ नोव्हेंबर २००७
या जनआवृत्तीस ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून
अर्थसाहाय्य लाभले आहे.
Book Review
Write a review

MANOHAR KHARKAR
04 Jan 2021 05 30 AM

KHUP CHAN AHE PRATYAKANE EKEADATARI VACHAV
Dinkar
02 Nov 2020 05 30 AM

Good
swapnilwaghmare143
21/07/2017

Nice Book.
Surabhi Matale
15/02/2016

Great.. Going to read again
Vijay Patil
08 Feb 2015 05 30 AM

Great experience. the reality of life. no word.
Abhijeet Babaji Salvi
14/12/2013

प्रेरणादायी अप्रतिम पुस्तक.....!!! Thank You So much Dr. Dabholkar Sir.....
sneha kadam
10 Feb 2013 05 30 AM

garud zep ghenarya mansanchi gosht.very good.
Ajin Nikam
25/09/2013

अप्रतिम पुस्तक !!!
Avinash Kamble
07 Feb 2013 05 30 AM

शून्यातून विश्व उभारणे म्हणतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. नरेंद्र जाधवांचे हे पुस्तक.. खूप छान.
Nikhil Pise
24/06/2013

Great!!!
Rahul Desai
20/06/2013

nice book
Kakade Ashish
29/03/2013

Apratim khupch prernadai
mohan bansode
03 Aug 2013 05 30 AM

It is very good book. to develop self-confidince.
Jagannath
20/01/2013

This may be the turning point of someones life. I like this book very much..... Thanks to Narendra Sir
Nikhil Pise
12 Oct 2012 05 30 AM

Apratim pustak ahe.....
AKSHAY BHAGAT
25/10/2012

really inspirational and motivational book. everyone should read this and inspired how to overcome from different situation.
navale ravindra
10 Nov 2012 05 30 AM

mala he book khup awadate.........................................................................me manat ale ka hech book wachato.....
Chandrashekhar.K
27/09/2012

डॉ. बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावीत होवून प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत जाधव कुटुंबाच्या संघर्षमय जीवनाचे चित्रण डोळ्यासमोर उभे राहते, अशी पुस्तक आमच्या सारख्या तरुणांना प्रेरणादायी ठरतात,! जय भीम ! जय भारत !!
Priyanka Tattu
09 Dec 2012 05 30 AM

Hello Sir, It is awesome book. Its inspirational. Every one should read this book to know how to handle or how to behave in different situation. Thanks for giving such wonderful Book
shubhangi sahare
27/12/2011

its a very good book
Vinodkumar Ramchandra Wagh
22/12/2011

sir, Tumche Anubhav Zhopnaryala Uthavate, Uthalelyala Chalavate, Chalnaryala Palavate, Palanaryala DHAVANE shikavate..... Vinodkumar Wagh.
ARVIND ABHANG
26/08/2011

NICE BOOK. ONE SHOULD READ AT LEAST ONE TIME.
Vishal Tikhute
19/06/2011

It's best book i have ever read.story is really inspiring.dynamic writing skills Dr.Narendra Jadhav are really unique of its kind.
अभिषेक
19/06/2011

हे पुस्तक अत्यंत प्रेरणादायी आहे. मध्ये तर डोळ्यातून अगदीच पाणी येत.. काय प्रचंड खंत आणि मेहनत होती आपल्या मध्ये!! देवा कडे एकच ईच्छा आहे कि भारतवर्षाच्या सगळ्या तरुणांना; आणि हो(!) मला पण अशी सद्बुद्धी मिलो . जय श्रीराम . जय महाराष्ट्र !
priti
04 Apr 2011 05 30 AM

Wether pdf of this book is available .?I want to read it.I also inspire from Dr.Babasaheb Ambedkar.My grandfather told us lot of things regarding Ambedkar
डावरे श्रीकांत
21/03/2011

मी हि पुस्तके आय प्याड वर वाचू शकतो का? अएप्ल च्या सिस्टीम वर हे पुस्तके चालतील का? जर वाचता आली तरच गेह्नाया जोगे आहे. कळवावे
प्रसाद गुळवणी
03 Aug 2011 05 30 AM

अतिशय वाचनीय,सुंदर व अवर्णनीय प्रत्येक भारतीयाने वाचावे
शेतकऱ्याचा Aasud
03 May 2011 05 30 AM

खूपच changle पुस्तक आहे
प्रीती
27/02/2011

मला हे पुस्तक माझ्या वडिलांनी वाचायला लावले होते .मी वाचलेले हे पहिले पुस्तक आहे ( अभ्यासअ व्यतिरिक्त ) आज मला अभिमान आहे माझ्या वडिलांवर कि त्यानानी मला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मी आपल्या आयुष्यात यशस्वी होवू शकले .माझे अभिवादन जगातल्या सगळ्या बापांना जे बाबासाहेबांची शिकवण आपल्या लेकरांना देतात.
Hemant Belekar
26/01/2011

Very good book. Worth reading.
शरद अजगेकर
25/01/2011

दलित पणाचा कुठलाच आक्रोश न करता लिहिलेले खूप सुंदर आणि अंतर्मुख करणारे पुस्तक आहे.संघर्ष म्हणजे काय?जीवन म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे खूप गरजेचे आहे.जाधव सरांना मनःपूर्वक सलाम..!
ravi kharat
17/01/2011

I want ot meet u
विजय पवार
01 Feb 2011 05 30 AM

प्रेरणा दायक पुस्तक
तुषार Hande
12 Jan 2010 05 30 AM

गुड बुक.
Raj Jagtap
15/11/2010

Amazing book.. Must read !!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat