Home
>
Books
>
व्यक्तिमत्व विकास
>
Chinta Soda Anandane Jaga Chintevar Mat Karnare Prabhavi Upay - चिंता सोडा आनंदाने जगा चिंतेवर मात करणारे प्रभावी उपाय
चिंता सोडा आनंदाने जगा
चिंतेवर मात करणारे प्रभावी उपाय
9788193561157AnubhavAnuvaditChinta Soda Anandane JagaChintevar Mat Karnare Prabhavi UpayDale Carnegie.Madhushri PublicationMotivationalPersonality DevelopmentSelf DevelopmentSelf Helpअनुभवचिंतेवर मात करणारे प्रभावी उपायचिंता सोडा आनंदाने जगाडेल कार्नेगीमधुश्री पब्लिकेशनव्यक्तिमत्व विकास
Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले... - वॉरन बफे
चिंता सोडा आनंदाने जगा या पुस्तकामुळे तुम्ही खूप काही शिकू शकता.डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन मिळेल आणि चिंता करण्याची सवयही सुटेल. * भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस जक्षा. * आयुष्याकडे मजेशीरपणे बघण्याचा प्रयत्न करा. * स्वतःला कार्यमग्न ठेवा. चिंताक्रांत माणसाने स्वतःला कामात गुंतवून घेतले पाहिजे. * जुन्या नोंदी तपासून बघा. * सध्याच्या परिस्थितीत तुम्ही जास्तीत जास्त काय चांगले करू शकता ते करा. * आनंदाचे ते क्षण आठवा... कडू आठवणी विसरून जा. * आर्थिक चिंता दूर करा. * तणाव दूर करा. तरूण रहा. स्वतःचा शोध घ्या.