Hard Copy Price:
R 350
/ $
4.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
गीतरामायणकर्ते ‘आधुनिक वाल्मिकी’ असा ज्यांचा सार्थ नामोल्लेख महाराष्ट्रात होतो, त्या कवी, चित्रपटलेखक, साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचं लोकोत्तर व्यक्तिमत्त्व उभ्या-आडव्या महाराष्ट्राला परिचित आहेच. परंतु त्यांचं घरगुती रूप तितकंसं लोकांना माहीत नाही. त्यांचे धाकटे चिरंजीव शरदकुमार माडगूळकर यांनी लिहिलेल्या ‘कळशीच्या तीर्थावर’ या पुस्तकातून त्यांचं हे घरेलू रूप व्यक्त झालेलं आहे.