समिधा
9788171857807 Baba Amate Baba Amte Biography Charitre Popular Prakashan Sadhana Amate Sameedha Samidha Samidha ( Marathi) चरित्र पॉप्युलर प्रकाशन बाबा आमटे समिधा साधना साधना आमटे
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 10% OFF
R 350 R 315 / $ 4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या गृहिणी, सखी, सचिव बनून आयुष्यभर सावलीसारख्या राहिलेल्या साधना आमटे यांचे हे चरित्र आहे. बाबा आमटे. यांच्यासारख्या आगळ्या व्यक्तीमत्वाचा जगावेगळा संसार करणं ही सोपी गोष्ट नाही. साधनाताईंनी हे आव्हान पेलले. त्यात त्यांचे व्यक्तिमत्वही घडले. आमटे यांची कडवी तत्वनिष्ठा, संकटे अंगावर घेण्याची हौस, कुष्ठरोग्यांसंबंधीचे त्यांचे कार्य आदींशी जुळवून घेऊन साधनाताईंनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यांच्या दांपत्यजीवनाबरोबरच साधनाताईंच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची ओळखही पुस्तकातुन होते. मुलांचा विकास करणारी आई समोर येते. आनंदवनाच्या अंतरंगात प्रवेश होतो. सीताकांत प्रभू यांनी या चरित्राचे लेखांकन केले असून, पुस्तकाला राम शेवाळकर यांची साक्षेपी प्रस्तावना लाभली आहे.
Book Review
Write a review

Atish chincholikar
18 Jan 2019 08 58 AM

समिधा.. हे आत्मचरित्र साधनाताईंच्या प्रेम,संघर्ष, जिद्द, त्याग व आदिवासींसाठी असलेला दयाभाव यातून स्पष्ट होते, आजच्या काळासाठी हे आत्मचरित्रपर पुस्तक अतिशय प्रेरणादायी आहे..
Supriya Ghude
24 Feb 2015 10 11 PM

हे पुस्तक वाचून, बाबा आमटे यांच्या जीवन कार्याला वाहून घेतलेली अर्धांगिनी यापलीकडे साधना आमटे यांची ओळख व्हायला मदत होते. त्यांच अलंकारिक लिखाण 'इंदू' ताईं मधल्या लेखिकेची साक्ष देते. पुस्तकामध्ये आमटे परिवाराच्या समाजकार्याचा 'आंखो देखा हाल' पाहून वाचक नतमस्तक होईल, यात शंका नाही.
sneha kadam
05 Oct 2013 02 45 PM

sundar ani paripurn pustk pratekane vachav as chan pustak.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat