Health Secrets रहस्य आरोग्याचे
Pages: 206
Weight: 220 Gm
Binding: Paperback

eBook Price: 17% OFF  R 300 R 250 / $ 3.57
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me

 
Preview
Summary of the Book
या पुस्तकात सुखी आयुष्याच्या प्रवासासाठी दिशादर्शक व आजार होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक तत्वे (पथ्ये ) दिलेली आहेत. शरीराचे व शरीरातल्या प्रत्येक अवयवांचे जीवनमान वाढवण्यासाठी जीवनशैलीत बदल, आहाराचे आरोग्यमंत्र, आरोग्यचे कटू सत्य, आपण स्वतः आजारांचा उगम कसा करतो किंवा घडवतो, चांगल्या कामांमधून अथवा क्रियांमधून वाईट अनुभव व परिणाम नकळत कसे होतात,
आहाराचा पौष्टिक दर्जा वाढवण्यासाठी सध्या व सोप्या गोष्टी, गर्भवती महिलांसाठी व लहान बाळांसाठी माहिती, धोक्याची वळणे, आजारांची प्रमुख करणे, लक्षणे, त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक तत्वे, शास्त्रोक्त पद्धतीचे व्यायाम, व्यायाम करताना घ्यावयाची काळजी, व्यायामाचे फायदे, कृती, दैनंदिन काम करतांना चूक व बरोबरच्या स्थिती, पवित्रा अशी मुद्देसूद शरीर स्वास्थाला उपकारक माहिती अगदी सोप्या भाषेत मांडलेली आहे.

‘हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5390104472096829653
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat