Home
>
Books
>
चरित्र
>
Lawrence of Arabia Jivantapanica Akhyayika Banalelya Eka Kalandaracha Charitra - लॉरेन्स ऑफ अरेबिया जिवंतपणीच आख्यायिका बनलेल्या एका कलंदराचं चरित्र
Hard Copy Price:
15% OFF R 300R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
पहिल्या जागतिक युद्धानंतर जन्माने ब्रिटीश असलेला टी. ई. लॉरेन्स अरबस्तानमधील अरबिंना त्यांचे हक्क, अधिकार मिळावेत म्हणून आयुष्यभर लढला. इंग्रज असूनही अरबांच्या टोळ्यांचे संघटन करून तुर्कांविरुद्ध त्यांना लढण्यास उद्युक्त केले. वाळवंटात विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना स्वातंत्र्य, अरब राष्ट्र याचे स्वप्न दाखवून तुर्कांचे गुलामगिरीचे जोखड उलथवून लावण्यासाठी त्याने स्वतः त्यांचे नेतृत्व केले. स्वार्थाविना त्याने केलेला हा पराक्रम, त्याची लढवय्या वृत्ती आपल्याला यशवंत रांजणकर यांच्या लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकात दिसते. अरबांना मुक्ती मिळवून देणाऱ्या लॉरेन्सची खरीखुरी कहाणी अद्भूत आहे.