(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
27% OFFR 820R
600
/ $
7.69
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मराठेशाहीच्या इतिहासात काही पराक्रमी, धाडसी, शूर वीरांची नावे सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहेत. त्यातील एक नांव म्हणजे सेनापती संताजी घोरपडे. संताजी यांच्याविषयी संशोधन करून त्यांच्या जीवनावर काका विधाते यांनी चरित्रवजा कादंबरी लिहिली आहे. संताजी म्हणजे पराक्रम, संताजी म्हणजे युद्धकौशल्य. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठे संपले असे औरंगजेबाला वाटले होते. पण त्याचा तो आनंद अल्पकाळ टिकला. कारण संताजी घोरपडे यांच्या रुपाने मराठेशाहीला एक लखलखता हिरा गवसला होता. संताजींनी मोगलांना धूळ चारली. जीवावरचा धुकं पत्करूनअतुलनीय पराक्रम गाजवला. परकीयांच्या हाती सत्ता लागू नये म्हणून सर्व ताकदीनिशी झुंज दिली. त्या संताजींची ही रसाळ कथा.
Very good book. Must read.You will come to know the History after Chatrapati Sambhaji Maharaj.
Yogesh Jadhav
14 Jan 2022 12 52 PM
Very Nice Book...
Ajay More
18 Oct 2019 09 26 PM
Must read
Shekhar Patil
15 Dec 2016 01 23 AM
खूप छान आहे हि कादंबरी...सेनापती संताजी घोरपडेंचा माहित नसलेला इतिहास माहित झाला.कादंबरी सुरवातीपासून शेवटपर्यत पकडून ठेवणारी आणि खूप ओघवती आहे.सुंदर भाषाशैली मनाचा वेध घेतेच घेते .एकदा तरी हि कादंबरी वाचावीच प्रत्येकाने....जय शिवाजी जय भवानी.
prashant khedkar
27 Jul 2016 07 42 PM
mahahatwapurna eaitihasik book.Must read for all who are proud of great history of maharashtra.
Sagar Shinde
30 Jul 2014 11 07 AM
The best book on Senapati Santaji Ghorpade. Love to read this book many times. Must read book to know more about maratha empire after Sambhaji raje
tejonidhi
01 Nov 2012 10 57 AM
SANTAJI yanchya juwnawar prakashzot takanari apratim kadambari...
must read...