वैदेही यांच्या निवडक कथा
कन्नड
Assorted Stories Goshti Kahani Kannad Kannadd Katha Kathasangrah Kavita Mahajan Mano Veekas Publication Mano Vikas Prakashan Mano Vikas Publication Mano Weekas Publication Mano Wikas Prakashan Manooveekaas Prakashan Manoveekas Prakashan Manovikaas Prakashan Manovikas Prakashan Manovikas Prakashn Manowikas Prakashan Short Fiction Stories Story Uma Koolkarani Uma Koolkarnee Uma Koolkarni Uma Koolkrnee Uma Koolkrni Uma Kulakarani Uma Kulkarni Uma Kulkrani Uma Kulkrnee Umaa Koolkarnee Umaa Koolkrni Umaa Kulkarnee Uumaa Kulkarni Vaidahee Yanchya Neewdak Kathaa Vaidahi Yanchya Neevadak Katha Vaidahi Yanchya Nivadaak Katha Vaidahi Yanchya Nivdak Kattha Vaidehee Vaidehee Yanchyaa Neevadak Kathaa Vaidehi Vaidehi : Yanchya Nivadak Katha Vaidehi Yanchya Nivadak Katha Vaidehi Yanchyaa Nivadak Kathaa Vaydehee Yanchya Neevadak Katha Waidehi Yanchya Niwadk Katha Yanchya Nivadak Katha उमा कुलकर्णी कथा कथासंग्रह कन्नड कविता महाजन कहाणी कादंबरी गोष्टी निवडक कथा मनोविकास प्रकाशन यांच्या निवडक कथा वैदेही वैदेही यांच्या निवडक कथा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 140 R 105 / $ 1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून हे मान्यवर साहित्यिक आणि त्यांचं साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची बहुमोल कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी कन्नड कथांचेही अनुवाद केले आहेत. त्यातील काही कथा या संग्रहात घेतल्या आहेत. यात यू. आर. अनंतमूर्ती यांच्या तीन, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या पाच, वैदेही यांच्या तीन आणि माधव कुलकर्णी यांच्या चार अशा एकंदर १५ कथांचा समावेश आहे. या कथासंग्रहातून कर्नाटकाच्या लोकजीवनाचेही काही प्रमाणात दर्शन होते. महानगर आणि खेडं, समाजव्यवहार आणि कौटुंबिक जीवन, या दरम्यान यातील कथानाटय़ रंगत जातं. थोडक्यात कन्नड साहित्यातील हे आघाडीचे कथाकार आपल्या कथांमधून कुठले प्रश्न मांडू पाहत आहेत, जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, याची चुणूक या कथांमधून पाहायला मिळते.
Book Review
Write a review

चित्रा राजेन्द्र जोशी
12 Jun 2011 09 48 PM

एका स्त्रीच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील अनुभवांचा कथाविष्कार. त्यातून दिसणारे स्त्री-मन तर आहेच, शिवाय भारतीय (खासकरून दाक्षिणात्य- कर्मठ) संस्कृती आणि ह्या संस्कृतीत जगणार्‍या माणसांचं जगणं अलगदपणे मनाला स्पर्श करणारं आहे. सर्वसामान्य स्त्रियांच्या जगण्यातील सुख-दु:खं तसेच परंपरांना, रिती-रिवाजांना नाकारत जगण्यातील ताण-वेदनासुध्दा ह्यात आहेत. स्त्रीची धैर्यशील वृत्ती, समजूतदारपणा, चिवट जीवनेच्छा ह्यांचा शोधक नजरेने घेतलेला वेध ह्या कथांत आढळतो. लांबलचक वाक्यरचना हे ह्या कथांचं वैशिष्ट्य. त्यामुळे एकाच वेळी एका वाक्यातून अनेक गोष्टींचं यथार्थ चित्रण. उदा. व्यक्ती, वातावरण, मनोवस्था, इ. पुन:पुन्हा वाचावासा वाटणारा एक वाचनीय कथासंग्रह.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat